LPG Gas Cylinder Update : गॅस सिलेंडर वर 1 नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू, तुम्हाला माहित पाहिजे नवे नियम

WhatsApp Group Join Now

LPG Gas Cylinder Update : महाराष्ट्रात LPG गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या घरात एलपीजी गॅस सिलेंडर वापरात असाल तर आज पासून नवीन नियम मध्ये बदल करण्यात आले आहेत. अनेक लोकांचे सबसिडी बंद केले जाईल आणि LPG गॅस सिलेंडर अनेकांना मोठा सवलती दिले जाणार आहे. LPG Gas Cylinder Update

LPG गॅस संदर्भात माहिती येथे पहा

चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे आणि ज्यांनी सबसिडी बंद होईल ते पुन्हा कसे सुरु करायचे याची संपूर्ण माहिती लेख मध्ये जाणून घेणार आहोत बरेचसे लोकांनी काही दिवसापासून एलपीजी कमिशन गॅस सिलेंडर 1200 रुपये मध्ये वापरला असेल आणि तुम्हाला हे माहिती नसेल परंतु आज जर आपण एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडर बद्दल बोलत असेल तर त्याची किंमत आता 900 च्या आसपास दिसत आहे.

LPG गॅस संदर्भात माहिती येथे पहा

LPG Gas Cylinder Update : सर्व महाराष्ट्र मध्ये परंतु असे असतानाही कोणत्या राज्यामध्ये किती रुपयाची घसरण होताना दिसून येत आहे. हे तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहेत तुम्हा सर्वांना येते काही राज्य आणि काही शहराबद्दल सांगण्यात आलेले आहेत कोणत्या शहरातील LPG कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत किती रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

LPG गॅस संदर्भात माहिती येथे पहा

LPG गॅस सिलेंडरवर नवीन नियम पहा

आजपासून LPG गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होत आहेत आपणा सर्वांना माहिती आहे. की उज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना 300 रुपयांच्या स्वरूपात अनुदान दिले जाते मात्र तुम्हा सर्वांना 300 रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी निवडणूकपूर्वी सरकार सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु गॅस सिलेंडर 903 रुपयांना उपलब्ध आहेत तुम्हाला ते 300 च्या सवलतीसह 600 मते मिळेल यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

LPG गॅस संदर्भात माहिती येथे पहा

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी (LPG) गॅस सिलेंडर मधील पेट्रोल डिझेल कमी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कापत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची किंमत दहा ते पन्नास रुपये पर्यंत असू शकते यावेळी पेट्रोल डिझेल आणि एलपीजीच्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आलेले आहेत.

या लाभार्थ्यांना मिळणार गॅस सबसिडी

उज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना एलपीजी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाणार आहे परंतु असे दिसून येत आहे. की ज्यांनी अद्यापही केवायसी केली नाही त्या लोकांना येणारे सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होणार आहेत त्यामुळे कोणतेही परिस्थितीत ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. LPG Gas Cylinder Update

LPG गॅस संदर्भात माहिती येथे पहा

एक नोव्हेंबर पासून एक केवायसी करावे लागेल असे सरकारकडून किंवा यापूर्वीही सांगण्यात आले होते परंतु पुन्हा ही संधी या महिन्यापर्यंत देण्यात आली आहे. ते पूर्ण करणारा अनुदान दिले जाणार नाही. ही केवायसी करण्यासाठी आपल्या जवळील गॅस कनेक्शन सेंटर वरती जाऊन ई केवायसी पूर्ण करायची आहे. LPG Gas Cylinder Update

LPG गॅस संदर्भात माहिती येथे पहा

Leave a Comment