Crop insurance status : अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी करता 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचा स्वरूप माझा जाहीर केले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमुळे आर्थिक मदतीची योजना जसे की नुकसान भरपाई शेतकरी अनुदान अतिवृष्टी मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी.
कोणत्या जिल्ह्यांना मिळणार अनुदान ?
या मदतीचा लाभ छत्रपती संभाजीनगर अमरावती व इतर 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. या निर्णयांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. Crop insurance status
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतील आर्थिक मदत
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहेत या अनुदानामध्ये एक आंगणासाठी एकदाच निधी दिला जातो चक्रीवादळ पूर अतिवृष्टी यासारख्या आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य दराने मदत देण्यात येत आहे.
या 11 जिल्ह्यांना नुकसान भरपाई जाहीर
महाराष्ट्र शासनाने अधिवृष्टी आणि पुरामुळे अकरा जिल्हा देशात करणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनाने जुलै 2023 मध्ये झालेला नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाच्या आणि शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना विस्टा अनुदान च्या स्वरूपात आर्थिक मदत मिळणार आहेत.
शासन निर्णय
व वन विभागाने 27 मार्च 2023 रोजी घेतलेला शासन निर्णय नुसार अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर मिळणार आहेत यासाठी अमरावती छत्रपती संभाजी नगर विभागातील आयुक्त म्हणून मागणी प्रस्ताव शासनाने प्राप्त झाले आहेत.
आपत्ती प्रकार | मदत स्वरूप |
---|---|
अतिवृष्टी | निविष्ठा अनुदान (Input subsidy) |
पूर | शेतजमिनी आणि पिकांसाठी आर्थिक मदत |
चक्रीवादळ | राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत |