Gold Silver price today : सणासुदीच्या काळामध्ये सोन्याची बाजार भाव चांगल्या प्रमाणामध्ये वाढले होते मात्र बऱ्याच ठिकाणी सोन्याची बाजार भाव कमी झाले. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरून दिसून येत आहे तर दुसरीकडे सोडण्याचा दरातही मोठी त्याची दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा नवीन यादी आली समोर Crop insurace list
दिवाळी नंतर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार 425 रुपये प्रति 10 ग्रॅम वर उघडला जो शुक्रवारच्या 78 हजार 425 रुपयाचा बंद भावापेक्षा 20 रुपयांनी अधिक झालेला आहे चांदीच्या घरात मात्र 934 रुपयाची वाढ झाली असून हादर आयबीएन जाहीर केला आहे. Gold Silver price today
ज्यावर जीएसटी चा समावेश नाही आज चांदी 94435 रुपये प्रतिक लोक ग्रॅम वर उघडली आहे. आणि सराफ बाजारात आज सोन्याचे दर दिवाळीच्या तुलनेत कमी आहेत. दिवाळीत सोन्याचा भाव 79 हजार 557 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला तर धनत्रयोदशीनंतर सोडण्यात 19,581 रुपयांचा नवा उत्साहांकी दर गाठला होता.
सोन्याच्या दरात तेजी ?
जगातील भरायचं किंवा तणावाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरच्या घरातील गुंतवणूक सोनाली गुंतवणूक आहे कारण असुरक्षित वातावरणात गुंतवणुकीसाठी सोना सर्वात मानल्या जातात त्यामुळे सर्वसामान्य भरत जगातील सर्व मध्यवर्ती बँकांनाही सोन्याचा साठा वाढवत आहे. Gold Silver price today
23 ते 14 कॅरेटचे सोन्याचे भाव
आज 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 रुपयांनी वाढून 78 हजार 731 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 19 रुपयांनी वाढून 71,854 रुपये झाला आहे तर 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 15 रुपयांनी वाढला असून तो 48 हजार 834 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 11 रुपये वाढून 85 हजार 890 प्रतिक 10 ग्रॅम झाला आहे.
Today Gold Price : आजचा सोन्याचा भाव काय चालू आहे ? १० ग्रमचे नवीन दर येथे पहा