Edible oil price महाराष्ट्र मध्ये सणासुदीच्या काळामध्ये ग्रहणींना मोठी बातमी समोर येत आहे. खाद्य दलाच्या किमतीमध्ये मोठी घडवण्याची शक्यता व्यक्त केली जात असून महाराष्ट्र खाद्यतेतील व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घर खर्चात बदल होणार आहे.
BSNL New Offer : BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन तुम्हाला माहित आहे का, फक्त 150 रुपयांमध्ये..
किमतीमधील महत्त्वाची घट
सध्या बाजार मध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 20 ते 30 रुपयाची घट झाली असून ही घट ग्रहणीच्या किचन बजेटला मोठा जिल्हा आहे. विशेष म्हणजे 2024 मध्ये खाद्य त्याला च्या किमती प्रति किलो 50 रुपये पर्यंत कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Edible oil price
सरकारी पातळीवरून देखील या संदर्भात महत्त्वाची पावली उचलली जात असले तरी अन्न आणि ग्राहक व्यवहार विभागाने खाद्यतेल कंपन्यांना सूचना दिली आहेत. या खाद्य सूचनानंतर किमतीमध्ये किती टक्के ची घट करण्याची आवण करण्यात आले आहेत, अनेक प्रमुख कंपन्यांनी या आव्हानांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहेत
नवीन दराची बातमी
- सध्याच्या बाजारपेठेमध्ये विविध खाद्यतेच्या किमतीमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत नवीन किंमत खालील प्रमाणे पहा.
- सूर्यफूल तेल 1775 रुपये तर सोयाबीन तेल 1 हजार 800 रुपये आणि शेंगदाणा तेल 2600 रुपये ही किंमत सध्या बाजारपेठेमध्ये चालू आहे. Edible oil price
महाराष्ट्र खाद्यातील व्यापारी असोसिएशनचे सदस्यांनी व्यापारी यांच्या मते ही घट्ट टप्प्याने होणार असल्याची माहिती कळवण्यात आली आहेत. याचा फायदा थेट ग्राहकापर्यंत पोहोचणार आहेत स्थानिक पातळीवर खाद्यतेलाच्या दरात बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहेत. तज्ञांच्या मते त्या काळात खाद्य दिल्याच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता दिसून येत आहे. तेलबियाची उत्पादन वाढत असल्याने पुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे किमती नियंत्रणच राहण्यास मदत होणार आहेत.
खाद्य तेलाच्या किमतीमधील ही गट सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी आहेत.सरकारी पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांनी कंपन्यांना सकारात्मक प्रतिसाद यामुळे ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहेत. महागाईच्या काळातही गट विशेष महत्त्वाची ठरली जात असली तरी पुढील काळात अधिक स्थिरता येण्याची शक्यता असल्याने ग्रहणीच्या किचन बजेट आला याचा निश्चित फायदा होणार आहे. Edible oil price