Cotton Market Today : सध्या राज्यामध्ये बाजार समितीचे कापूस ऐकून आवक 8 हजार 713 होत आहे. आणि झालेल्या कापसाचे आवक मध्ये स्टेबल लांब स्टेबल लोकल एच फोर मध्ये स्टेबल या वाण्याची आवक होत आहे. बऱ्याच ठिकाणी कापसाची आवक मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून भरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजार भाव अपडेट होत आहे.
सोयाबीनला मिळणार 6000 रुपये हमीभाव, मोदी यांची घोषणा Soyabean bhav 6000 thousands
कापसाला राज्यांमध्ये सर्वात कमी भाव म्हटला तर 7000 वीस रुपये पर्यंत मिळू लागलेला आहे. तर 4 हजार 200 रुपये पर्यंत सरासरी भाव मिळत आहे. काल झालेल्या 13 नोव्हेंबर रोजी 2024 पण मंडळाचे अधिकृत माहितीनुसार सेलू बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी 7 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळालेला आहेत तर कमीत कमी 4 हजार 300 रुपये दर मिळत आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7800 रुपये पर्यंत दर मिळत आहे.
वर्धा बाजार समितीमध्ये कापसाला 7 हजार 200 रुपये दर मिळाला असून पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला 7 हजार 200 रुपये दर मिळालेला आहे. तर शेगाव बाजार समितीमध्ये 7225 रुपये दर मिळालेला आहेत. Cotton Market Today
Crop insurance status : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा झाला मंजूर, पहा यादी तुमचे नाव
नंदुरबार बाजार समितीमध्ये आवक 175 क्विंटल ची झाली असून किमान दर 650 तर जास्तीत जास्त दर 7150 रुपये मिळालेला आहे. Cotton Market Today
कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर मध्ये 2 हजार क्विंटल ची आवक झाली असून कमीत कमी भाव 6900 मिळाला आणि जास्तीत जास्त भाव 6950 रुपये हा दर मिळाला.
कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट मध्ये आवक झाली 3 हजार 700 क्विंटल ची व कमीत कमी दर मिळाला 6 हजार 800 रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळाला 7 हजार 210 रुपये मिळाला आहे. Cotton Market Today
CCI Cotton Rate : आनदाची बातमी ! सीसीआयने सुरू केली कापूस खरेदी, मिळाला हा भाव