Gold Price Today : सध्या संपूर्ण आठवडाभर नंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा नवीन घसरून झाली आहेत जर तुम्ही लग्नाच्या वातावरणात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे. आज 100 ग्रॅम व २४ कॅरेट सोन्याचा भाव 10 हजार 900 रुपयांनी घसरला आहे. तर चला आज सोन्या चांदीची दर किती आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती या लेख मध्ये जाणून घेऊया.
22 कॅरेट सोन्याचे दर
- आठवड्याच्या सुरुवातीलाच 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये चांगली घसरण झाली दिसून आलेली आहेत आज एक ग्रॅम चे दर 22 कॅरेट सोन्याचा दर 7200 इतका आहे. तर हाच दर काल 7 हजार 300 रुपये इतका होता म्हणजेच आज एक ग्रॅम 22 कॅरेट चोऱ्याच्या दरामध्ये 100 रुपयाची एक एसरन झाले आहेत.
- 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 72 हजार रुपये पुढे गेला आहेत, हाच दर काल 73 हजार रुपये इतका होता तर म्हणजे 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दरात आज अशी एक हजार रुपयाची घट झाली आहेत.
18 कॅरेट सोन्याचे दर
आज या स्थितीत किंमत पाच लाख 90 हजार 300 रुपये पर्यंत खाली आले आहेत. 100 ग्रॅम प्रति तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 8200 रुपयाची घसरण नोंदण्यात आली आहेत, त्याचवेळी 18 कॅरेट सोन्याचा प्रतिज्ञा तर आज 8200 रुपयाची घसरला दिसून येत आहे तर 59,030 रुपये झाला आहेत. Gold Price Today
24 कॅरेट सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आज एक ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 7855 इतका आहे. तर हाच तर काल 7964 इतका होता तर म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दारामध्ये 109 रुपयाची घसरण झाली आहेत. Gold Price Today
10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 7850 रुपये इतका होता तर हाच दर काल 79 हजार 640 रुपये इतका होता म्हणजेच दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दरामध्ये 1 हजार 90 रुपयाची एक असताना झाली आहेत.
चांदी झाली स्वस्त
आज 25 नोव्हेंबर रोजी देशभरामध्ये चांदी स्वस्त झाले आहेत तर अशा स्थितीमध्ये 10 ग्रॅम आणि चांदी आज पाच रुपयांनी स्वस्त होऊन 915 वर आली आहेत त्याचवेळी 100 ग्राम चांदीचा भाव आज पन्नास रुपयांनी घसरला तर नऊ हजार 150 रुपयावर आला आहेत याशिवाय किलोग्रॅम चांदी आज 25 नोव्हेंबर रोजी पाचशे रुपयांनी स्वस्त झाले तर 91500 वर आलेले आहेत.
वरील ही संपूर्ण माहिती आम्हाला सोशल मीडिया वरती मिळाली असून याबद्दल चुकीचा बातमी देण्याचा हेतू नाही तर या माध्यमातून आम्ही तुम्हाला रोज नवीन अपडेट या बाजारभाव बद्दल देत असतो. Gold Price Today