BSNL Best 30 Days Plan : सध्या बाजारामध्ये बीएसएनएल व इतर कंपन्यांच्या बद्दल विचार केला तर सध्याच्या घडीला स्वस्त प्लॅनमध्ये बीएसएनएल चांगली प्रकारे सर्वेश देत आहे. पण मात्र आता गेला काही दिवसांपूर्वी खाजगी केली काम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन वाढविले असल्यामुळे अशा परिस्थितीत सरकारी कंपनी बीएसएनएल लोकांना दिलासा देत आहेत bsnl अजूनही आपल्या ग्राहकासाठी जुन्या किमतीत प्लॅन ऑफर करत आहे.
BSNL Best 30 Days Plan : तर bsnl आपल्या ग्राहकांना टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात स्वस्त प्लॅन ऑफर करत असल्यामुळे बीएसएनएलच्या लिस्टमध्ये तुम्हाला 100 रुपये पेक्षा कमी किमतीचे प्लॅन मिळणार आहेत. दरम्यान खाजगी टेलिफोन कंपन्या दिवसाच्या विद्युतीसाठी 200 रुपये पर्यंत कमी रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत.
तर bsnl 100 रुपयाच्या पेक्षा कमी ग्राहकांना ती दिवसाची वैधता वापर करत आहे. जर तुमच्याकडे फोन मध्ये बेसनल सिम वापरत असाल तर आम्ही तुम्हाला अशा 5 नवीन रिचार्ज प्लॅन बद्दल माहिती देणार आहे की त्याची किंमत 100 रुपयाच्या पेक्षा कमी असणार आहेत. BSNL Best 30 Days Plan
Table of Contents
97 रुपयाचा प्लॅन
BSNL Best 30 Days Plan : सर्वप्रथम बीएसएनएलच्या लिस्टमध्ये 97 रुपयाचा रिचार्ज प्लॅन देखील मिळतो. मध्ये कंपनी ग्राहकांना रोज दोन जीबी डेटा ऑफर करत आहेत तर तुम्हाला प्लॅनमध्ये 15 दिवसाची वैधता मिळणार आहे. ज्यानुसार तुम्हाला 29 जीबी डेटा प्रोव्हाइड केला जाणार आहे. तुम्ही कोणत्याही नेटवर्क 15 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग करू शकता आणि डेली डेटा मर्यादित संपल्यानंतर तुम्ही ४० केबीच्या स्पीडने डेटा वापरू शकतात.
94 रुपयाचा प्लॅन
जर तुम्हाला अधिक इंटरनेट वापर करत असाल तर तुमच्यासाठी बीएसएनएलचा 94 रुपये प्लॅन मध्ये चांगली ऑफर आहे या रिचार्ज प्लान चे सर्वात खास गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 दिवसाची पूर्ण पद्धत वापर करते आणि या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा मिळतो म्हणजेच तुम्ही ती दिवसात एकूण 90 जीबी डेटा वापर करू शकतात बेसनल रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना लोकल आणि नॅशनल कॉलिंग साठी 200 मिनिट देखील दिले जातात.
58 रुपयाचा बीएसएनएल प्लॅन
रुपयाच्या लिस्टमध्ये तुम्हाला हा स्वस्त परवडणारा प्लॅन आहे. जिओ किंवा इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे असा प्लॅन नाही बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला सात दिवसाची वैधता देखील मिळते यामध्ये तुम्हाला दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतर 40 केबीच्या इंटरनेट स्पीड देखील मिळू शकणार आहे. BSNL Best 30 Days Plan
बीएसएनएलचा 98 रुपयेचा प्लॅन
BSNL Best 30 Days Plan : बीएसएनएलचे 98 रुपयाच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 18 दिवसाची वैधता वापर केली जाणार आहे विशेष या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळणार असून 18 दिवसात एकूण 36 GB डेटा तुम्ही वापर करू शकतात दैनंदिन डेटा मराठी संपल्यानंतर तुम्हाला ४० केबीपीएस च्या इंटरनेट स्पीड देखील मिळणार आहे, आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे.
BSNL recharege plan
87 रुपयांचा प्लॅन
बेसनाच्या लिस्टमध्ये 87 रुपयाचा प्लॅनही देखील उपलब्ध राहणार आहे कंपनीच्या ग्राहकांना देखील रिचार्ज प्लानमध्ये 14 देशाची वैधता मिळणार असून प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज एक्जीबिट आहे, स्पीड मिळणार आहे अशा प्रकारे तुम्हाला प्लॅनमध्ये एकूण 14 GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना लोकल आणि एसटीडी कॉलिंग सुद्धा प्रावेट केली जाणार आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला हार्डिंग मोबाईल गेमची सेवा देखील उपलब्ध केले जाणार आहे.
जर आपल्या कोणी जवळील नातेवाईक बीएसएनएल कार्डचा वापर करत असाल तर यांना ही रिचार्ज प्लॅन माहिती पाहिजे जास्त महागडे रिचार्ज प्लॅन वापर न करता या पाच पैकी कोणत्याही एका प्लॅनची तुम्ही ऑफर घेऊ शकतात आणि अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग याचा वापर करू शकतात. BSNL Best 30 Days Plan
SNL चा सर्वोत्कृष्ट 30 दिवसांचा प्लॅन 18 दिवसांच्या वैधतेसह 98 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. ही योजना तुम्हाला 2 GB डेटाचा दैनिक भत्ता प्रदान करते, एकूण 18 दिवसांमध्ये 36 GB डेटा. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुम्ही 40 kbps पर्यंत इंटरनेट गतीचा आनंद घेऊ शकता. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग देखील समाविष्ट आहे. BSNL Best 30 Days Plan
BSNL देखील 87 रुपयांचा प्लॅन ऑफर करते, जे ग्राहकांना 14 दिवसांची वैधता आणि एकूण 14 GB डेटा प्रदान करते. या प्लॅनमध्ये स्थानिक आणि एसटीडी कॉलिंग तसेच मोबाइल गेमिंग सेवांचा समावेश आहे. तुमच्या जवळपास कोणतेही BSNL कनेक्शन असल्यास, तुम्ही यापैकी कोणत्याही प्लॅनची निवड करू शकता आणि अमर्यादित डेटा आणि कॉलिंग फायद्यांचा आनंद घेऊ शकता. बीएसएनएल सर्वोत्तम 30 दिवस योजना. BSNL Best 30 Days Plan
एअरटेल व जियो इतर प्लॅनच्या ऑफरबद्दल बीएसएनएलचे ऑफर हे सर्वात जास्त फायदेशीर असतात बेसन चांगल्या प्रकारे नवीन ऑफर घेऊन येत असतात आणि स्वस्त प्लॅनमध्ये याचा फायदा इतर ग्राहकांना नक्कीच मिळतो. बीएसएनएल सर्वात जास्त कालावधीचे प्लॅन देखील उपलब्ध आहेत इतर कंपनीच्या प्लॅन बद्दल बी एस एन एल चे प्लॅन कधी पण परवडणारे असतात. वरील संपूर्ण माहितीही आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा.
today cotton rate : कापसाचे बाजार भावात होणार तुफान वाढ,८००० हजार भाव