Ladki Bahin letest update सर्व लाडकी बहीण महिलांसाठी मोठी बातमी 2100 रुपये साठी काही नियम आणखी कडक केले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आता सर्व हप्ता कधी येणार ही चर्चा सर्व महिलांमध्ये होत आहे. आणि किती रुपये मिळणार आणि कोणत्या तारखेपर्यंत जमा होणार याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला करत आहे जुलै महिन्यापासून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये लाडकी वहिनी योजनेचे पैसे दिले जात होते.
या तारखेला पैसे खात्यात जमा होणार, येथे क्लिक करा
आता पहिला आणि दुसरा हप्ता एकत्र जमा करण्यात आला 3000 रुपये खात्यावर भाऊबीजशीच्या आधी जमा केले होते त्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र जमा करण्यात आला असून आता सहावा आता कधी येईल अशी चर्चा सुरू आहे. पाच डिसेंबर रोजी शपथविधी पार पाडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार साधारणपणे 15 डिसेंबर पर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक होईल आणि सव्वा हप्ता देण्यात येईल याबाबत हिवाळी अधिवेशनात देखील महत्त्वपूर्ण घोषणा मांडलेली आहेत.
या तारखेला पैसे खात्यात जमा होणार, येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वा पत्ता 1500 रुपये येणार आहेत 2100 रुपये साठी महिलांना बजेट पर्यंत वाट पाहावी लागणार असून अदिती तटकरे यांनी मोगंटीवार यांनी संकेत दिलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्क्रुटीने लावून ज्या महिला लक्षात बसत नाही त्यांचे अर्ज बाद केले जाणार असल्याने सांगितले आहेत. Ladki Bahin letest update
या तारखेला पैसे खात्यात जमा होणार, येथे क्लिक करा
तर अगदी तटकरे यांनी अर्ज ची पुन्हा उलट पडताळणी होणार नाही असं म्हटलं होतं त्यामुळे आता नेमकं महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहेत सव्वा हफ्ता खात्यावर येईल तेव्हा नेमकं अर्जाची उलट पडताळणी झाली का ते समजत 2100 रुपये साठी काही नियम आणखी खडक केले जाण्याची शक्यता दिसून येत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहेत. Ladki Bahin letest update