Onion Market Rate : आनंदाची बातमी ! कांदा बाजारभाव बद्दल सरकारने उचलले मोठे पाऊल, पुढील काळात भाव वाढणार का ?

Onion Market Rate गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात कांदा बाजार भावात मोठी घसरण झाली आहेत. अवघ्या काही दहा ते पंधरा दिवसाच्या काळात यंदा कांदा बाजार भाव क्विंटल वाघे 1500 ते 1600 रुपयाची घसरण झाली सोलापूर एपीएमसी मध्ये कांदा 4000 हजार ते 4500 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. तर सरासरी बाजारभाव तब्बल 1800 रुपये पर्यंत खाली येत आहे.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

सोयाबीन दरात आज झाली सुधारणा, राज्यातील या भागात ५000 हजाराच्या पुढे भाव …New Soyabean Price

त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठी डोकेदुखी ठरली आहेत आता आम्ही सांगू इच्छितो की आज मी महाराष्ट्रात उन्हाळी कांदा पूर्णपणे संपलेला असून आणि फक्त आता खरीप रब्बी अंगावरती लाल कांदा बाजारात चमकत आहे. या लाल कांद्याची सेल पाईप म्हणजे टिकवणे क्षमता ही खूपच कमी असते यामुळे काढणे झाल्याबरोबर लाल करण्याची व्यक्ती शेतकऱ्यांना करणे भाग पाडते असेल तरच गेल्या 10 दिवसांमध्ये बाजारपेठ कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंता दूर झाले असून याच पार्श्वभूमीवर राज्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठे पाऊल उचलले आहेत.

Panjabrao Dakh Live : राज्यात उद्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात..! या जिल्ह्यात जोरदार पाऊस

कांद्याचा चांगला समंधारक भाव मिळावा शेतकऱ्यांना दिलासा मिळावे याबद्दल हेतूने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल यांना एक महत्त्वाचे पत्र लिहा आणि त्या पत्रात त्यांनी कांदा निर्णयासाठी लागू असलेले नेहर्या शुल्क मागे घेण्याची मागणी केलेली आहेत.

Onion Market Rate परंतु आधी कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क लागू करण्यात आला असून मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणुकीच्या आधी हे निर्या शुल्क 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत..

Ajche Kapus Bajar Bhav : आज कापसाच्या दरात तुफान वाढ, किती रुपयाची झाली सुधारणा पहा येथे

तर सध्या २० टक्के एवढे निर्या शुल्क लागू होत आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयुष्य टक्के कमी करून अधिक कंद आहे त्याचे प्रयत्न सुरू केले असल्याने नाशिक सह राज्यातील शेतकऱ्यांना लाल कांदा श्रीलंका सहपरदेशामध्ये निर्यात करता यावा कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निरशुल्क रद्द करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी केंद्रीय मंत्री पत्राद्वारे म्हटले आहेत. Onion Market Rate

Crop Insurance New Status : या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, यादी जाहीर होताच पात्र शेतकऱ्यांची यादी पहा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे निर्णय शुल्क देखील सरकारने काढून घेतले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना मालामाल योग्य भाव मिळेल अशी मागणी यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केलेली आहेत. त्यामुळे आता राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेला या पत्रावर केंद्रीय सरकार नेमका काय निर्णय घेणार आहे.

Onion Market Rate खरच गणती सरकार 20% यांनी रेशनक मागे घेणार का या साऱ्या गोष्टी पाहण्यासारखा ठरणार आहेत आणि सरकारच्या निर्णयावर लाल कांद्याचे भवित्व ठिकाणी अवलंबून राहणार आहे. Onion Market Rate

Maka Bajar Bhav : मका बाजार भाव वाढण्याची शक्यता ! आज 2600 क्विंटल बाजार भाव

Leave a Comment