Ladki Bahin New Rules : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत. अदिती तटकरे यांनी एकूण 2 कोटी 23 लाख लाभार्थ्यांपैकी 67 लाख बहिणीच्या खात्यावरती 1500 रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहेत.
तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले की नाही येथे तपासा
Table of Contents
विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोंबर मध्ये वाटण्यात आले होते तर डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहेत 2 कोटी 34 लाख लाडक्या बहिणी पैकी 67 लाख बहिणीच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा करण्यात आली आहेत.
तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले की नाही येथे तपासा
Ladki Bahin New Rules पुढील 2 ते 3 दिवसात सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल असे सांगण्यात आलेले आहेत. जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते, तर त्यापैकी दोन कोटी 47 लाख अर्ज पात्र ठरले 12 लाख 87 हजार वाहिनीचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते, त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही.
तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले की नाही येथे तपासा
तर दोन कोटी 34 लाख बहिणींना ऑक्टोंबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते डिसेंबरचा लाभ देण्यासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली तर अदिती तडकरे यांच्याकडे महिला विकास कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खाते वाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याचा कामाला गती दिलेले आहेत.
या महिलांच्या खात्यात 9 हजार रुपये जमा
Ladki Bahin New Rules 12 लाखावर नवे लाभार्थी आतापर्यंत येताय लाभणं मिळालेल्या 12 लाख 87 हजार बहिणींना 6 महिन्याचे एकूण 9000 बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला असला तरी महाराष्ट्रातील लाभार्थी बहिणींना केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले आहेत. Ladki Bahin New Rules
तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले की नाही येथे तपासा