Jio Unlimited Data Plan जिओच्या ग्राहकासाठी दमदार प्लॅन घेऊन आला आहोत अगदी कमी किमतीत ग्राहकांना लिमिटेड पाहिजे देण्यात येणार आहे कमी किमतीमध्ये डेटा ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी आपल्या एकदम जबरदस्त असणार आहे कसा असणारा प्लॅन जाणून घेऊया जर तुमच्याकडे रिलायन्स जिओचा नंबर असेल तर तुम्ही कमी किमतीत अनलिमिटेड 5G डेटा चा लाभ घेऊ शकता.
कंपनी ग्राहकासाठी जोरदार प्लान घेऊन आले आहेत अगदी कमी किमतीत ग्राहकांना अनलिमिटेड पाहिजे येणार आहेत कमी किमती डेटा ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन एकदम जबरदस्त असणारा आहे जिओचा या रिचार्ज प्लान ची किंमत सहाशे एक रुपये आहेत तुम्ही हा प्लॅन स्वतःसाठी खरेदी करू शकता अथवा तू गिफ्ट म्हणून दुसऱ्याला देऊ शकतात.
601 रुपयात वर्षभर अनलिमिटेड डेटा मिळणार
हा प्लॅन अनलिमिटेड डेटा चा मिळणार असला पण हा प्लॅन खरेदी करण्यासाठी एक अट असणार आहे. ती अट कोणती ग्राहकांना 601 रुपयात वर्षभर अनलिमिटेड डेटा मिळेल तुम्हाला कोण कोणते फायदे मिळतात या प्लॅनची व्हॅलेडीटी किती असणार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहेत.
या प्लॅनमध्ये सहाशे रुपयांमध्ये लिमिटेड पाहिजे डेटा मिळेल पण त्यासाठी तुमच्याकडे जिओचे एखादा रिचार्ज प्लान असणे आवश्यक आहे. पण कोणताही सामान्य प्लान नसावा 601 रुपयाच्या अनलिमिटेड डेटा साठी तुमच्याकडे कमीत कमी 1.5 GB प्रतिदिन डेटा प्लॅन आवश्यक आहे. Jio Unlimited Data Plan
Gold Price In India : आजचा सोन्याचा भाव काय आहे ? जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
Jio Unlimited Data Plan याचा अर्थ असा होतो की 199 रुपये प्लॅनमध्ये व 239 रुपये व 299 रुपये आणि सर्व प्लॅनचे प्रतिदिन 1.5 GB जीबी पेक्षा अधिक डेटा ऑफर करतात त्या सर्वांना प्लॅन्स जर तुम्हाला 601 रुपयाचा प्लान चा फायदा घेता येणार आहे. तुमचा क्रमांकावर प्रतिदिन एकजीव डेटा प्लॅनवर तुम्ही 1899 चा वार्षिक प्लॅन खरेदी केला असेल तर तुम्हाला 600 रुपयांचा प्लान चा फायदा घेता येणार आहे. Jio Unlimited Data Plan
नवीन प्लॅन खरेदी केल्यानंतर असा होईल फायदा.
601 रुपयाचा प्लॅन खरेदीसाठी तुम्हाला 12 अपडेट व्हाउचर मिळेल ते तुम्ही एक एक करून रेडींग करू शकता हे वावचर तुम्हाला माय जिओ ॲप वर दिसणार आहे. व्हाउचर रिटर्न केल्यानंतर ग्राहकांना लिमिटेड पाहिजे डेटचा फायदा घेता येणार आहे. एका वाउचरची जास्तीत जास्त व्हॅलेडीटी केवळ ती दिवसाची असणार आहे. जर एखादा बेस प्लॅनमध्ये व्हॅलेडीटी २८ दिवसांसाठी असेल तर वाउचर सुद्धा 28 दिवसांसाठी सक्रिय राहणार आहे त्यानंतर तुमचे दुसरे वाळूच्या सक्रिय करता येणार नाही.
New Kapus Bhav : कापसाच्या बाजार भावात झाली आज मोठी हालचाल, पहा राज्यातील बाजार भाव