IMD Weather Forecast : महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाला सुरुवात, IMD कडून धोक्याचा अंदाज

IMD Weather Forecast काही दिवसांमध्ये राज्यात थंडीचा कडाका वाढला होता मात्र आता वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे थंडीची दैवता कमी झाली आहेत महाराष्ट्रात आता पावसाचा इशारा देण्यात आलेला आहेत.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस राजधानी दिल्ली सह देशातील अनेक भागांमध्ये मेहेक गर्जनाचा आणि विजांचा कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही भागांमध्ये गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. IMD Weather Forecast

Today Rail Alert : महाराष्ट्रात पुढील 48 तासात होणार मुसळधार पाऊस! हवामान विभागाचा हाय अलर्ट…

महाराष्ट्र देश भरत अचानक थंडीला ब्रेक लागला असून महाराष्ट्र सह अनेक राज्यांमध्ये चोरता पावसाची शक्यता वाढली आहेत असा अंदाज हवामान विभागाकडून आयएमडीने वर्तवला आला आहेत या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात देशात कडकडे ची थंडी होती मात्र उत्तरेकडून येणार वारांनी समुद्रातील बाष्पयुक्त हवेमुळे वातावरणात अचानक बदल झाले तर ढगाळ वातावरण तयार होत आहे.

महाराष्ट्र मध्ये वातावरण कसे राहणार ?

महाराष्ट्र बाबत बोलायचं झाल्यास तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये गारपिटीचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहेत. सोबत वादळीवाराचा देखील इशारा हवामान विभागाकडून महाराष्ट्रमध्ये नेण्यात आला आहे. दरम्यान पाऊस गारपीट आणि वादळ असे तिघेही संकट पुढील दोन दिवस त्याच्यावर असणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला पाऊस जोडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून जळगाव नाशिक धुळे उत्तर महाराष्ट्रात आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये गारपिटीचा पावसाचा इशारा देण्यात येत आहे.

Today Gold Price : आजचा सोन्याचा भाव किती आहे ? जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

अकोला जिल्हा इतर काही भागांमध्ये गारांचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वाचवण्यात आला आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस राज्यात कारपेटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर पुढील एकदा तीस तारखे नंतर गार ठक वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. IMD Weather Forecast

New आज कापूस बाजारात ६०० रुपयाची सुधारणा ! पहा जिल्हातील कापूस बाजार भाव Kapus bajar bhav

Leave a Comment