PM Kisan Beneficiary Status : 18 व्या हप्त्याचे 4000 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार new

WhatsApp Group Join Now

PM Kisan Beneficiary Status : 18 व्या हप्त्याचे 4000 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

PM किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. मोदी सरकारच्या सर्व महत्त्वाच्या योजना पैकी एक आहे. देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना लवकरच मोठा लाभ मिळणार असून आता शेतकऱ्यांना लवकरच 18 वा हफ्त्याची रक्कम 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.PM Kisan Beneficiary Status

📢हे पण वाचा- Cotton Rate शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या वर्षी कापसाचे बाजारभावात होणार वाढ, तज्ञांचे नवीन अंदाज

ही बातमी अनेक शेतकऱ्यांना आनंदाचे जागा उरली नाही हे विशेष प्रत्यक्ष न ठेवा त्या येण्यापूर्वीच्या अनेक शेतकरी आनंदित झालेले आहे खरंतर किसान सन्माननीती योजना मोदी सरकारने सुरू केलेली योजना केंद्र सरकारच्या वरिष्ठ योजना पैकी एक आहे. ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम DBT द्वारे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात 4 महिन्यांनी 2000-2000 हजार रुपयांचा 3 समान हफ्त्यांमध्ये वितरित केले जाते.

आतापर्यंत 17 हप्त्याचे पैसे खात्यावरती आलेले असून लवकरच 18 वाहता लागू होणार आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांना 17 हप्त्याला दिला जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे.PM Kisan Beneficiary Status आता शेतकरी 18 प्रतीक्षा आहेत मात्र अंतिम तारखेबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही.PM Kisan Beneficiary Status

या दिवशी 18 वा हप्ता येईल खात्यात ?

पीएम किसान च्या 18 वा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात अस्तरी केल्या जाऊ शकत होता मात्र सरकारकडून याबाबत कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती अशा स्थिती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोर्टामध्ये शतकांच्या खात्यात पुढील हप्त्याचे 2000 हजार रुपये जमावण्याची शक्यता आहे. PM Kisan Beneficiary Status

📢हे पण वाचा- E-Peek Pahani 2024 : पीक पाहणी नोंदणीसाठी आता 23 सप्टेंबर पर्यंत मुदत

तथापित ऑक्टोंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. तुम्हालाही तुमचे नाव यादीत पाहिजे असेल तर दिलेल्या https://pmkisan.gov.in/ लिंक वरती क्लिक करून तुम्ही यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तपासून शकता. PM Kisan Beneficiary Status

या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत.

आतापर्यंत देशभरात लाखो लोकांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नावनोंदणी केली आहे. मात्र, केवळ 8 कोटी शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मिळाला आहे, म्हणजेच सध्या 3 कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. या 3 कोटी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार eKYC पूर्ण केले आहे, परंतु त्यांच्याकडे इतर समस्या असू शकतात ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. पुढील हप्त्याच्या वेळी, दोन पेमेंट एकत्र केले जातील, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे फॉर्म दुरुस्त केल्यास त्यांना एकूण ₹ 4,000 मिळू शकतील. 2024 मध्ये PM किसान 18 व्या हप्त्याव्यतिरिक्त, या वर्षी विधानसभा निवडणुका देखील असतील, ज्यामुळे सरकारला एकाच वेळी दोन हप्ते जारी करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते.

या शेतकऱ्यांना 4 हजार रुपये मिळणार आहेत.

पीएम किसान सन्मान निधीची स्थिती कशी तपासायची?

  • आत्तापर्यंत योजनेचा 17 वा हप्ता देण्यात आला आहे आणि आता 18 वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जारी केला जाणार आहे.
  • पीएम किसान योजनेच्या नियमांनुसार पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर
  • दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान हप्ता जारी केला जातो.
  • अशा परिस्थितीत, 18 वा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान कधीही जारी केला जाण्याची शक्यता आहे. PM Kisan Beneficiary Status

📢हे पण वाचा- Saur Krushi Pump Yojna : मागेल त्याला मिळणार सौर कृषी पंप योजना, नवीन अर्ज सुरू झाले, येथे करा अर्ज

Leave a Comment