Soyabean Bajar bhav सोयाबीनच्या दरात 200 रुपयाची सुधारणा ! आयात शुल्क वाढल्याने सोयाबीनचे बाजार भाव आणखी वाढणार.

WhatsApp Group Join Now

Soyabean Bajar bhav सोयाबीनच्या दरात 200 रुपयाची सुधारणा ! आयात शुल्क वाढल्याने सोयाबीनचे बाजार भाव आणखी वाढणार.

Soyabean Bajar bhav सोयाबीनचे दर जवळपास 200 रुपयांनी वाढलेले असून काही ठिकाणी एक क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांचे भावात सुधारणा झाली. 15 दिवसापूर्वी कवडीमोल दरात विकलेला जाणाऱ्या सोयाबीनच्या दरामध्ये 300 रुपयांचे भाव घसरण झाले असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला होता. Soyabean Bajar bhav

Ladki Bahin Yojana या तारखेला महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा, लाडकी बहीण 3 हप्ता, पहा पुढे सविस्तर

मात्र पण आता गेल्या काही 10 ते 5 दिवसांमध्ये टायपिंगच्या दरात 200 ते 300 रुपयांची सुधारणा झालेली आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे एक महत्त्वाचे नगदी पीक असून शेतकरी बांधव या पिकाला पिवळसर असे म्हणतात आणि कापसाला पांढरे सोने आणि सोयाबीनला पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणारे हे एक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदेशीर राहत आहे. Soyabean Bajar bhav

गेल्या दोन वर्षांपूर्वी कापसाला योग्य दर मिळत होता पण चांगल्या प्रकारे मागील वर्षी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळत नाही यावर्षी पाणीपो चांगला असल्यामुळे सोयाबीनचे पीक जोमदार आलेले आहेत, गत दोन अंगावर पासून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून अपेक्षित उत्पादन मिळाले नाही शिवाय बाजार अपेक्षित भाऊही मिळाल नाही अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी दुहेरी कुंडी केलेली होती.

Soyabean Bajar bhav

दुसरीकडे कृषी निविष्ठांच्या किमती सातत्याने वाढत आहे मागे मुळे मजुरांची दरी वाढत आहे. त्यामुळे खर्च आकाशाला भेटलेला आहे. सोयाबीन कवडीमुळे दारात विकावे लागत असल्यामुळे मात्र गेले 10 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात उलट तयार झालेला आहे. Soyabean Bajar bhav

मात्र 14 सप्टेंबर 2024 ला झालेल्या सोयाबीन ४ हजार ते 4 हजार 600 रुपये प्रतिक्विंटर या दरम्यान विकले गेले होते. अर्थास क्विंटल मागे 200 रुपयाची सरसकट वाढ पाहायला मिळाली खामगाव प्रमाणे महाराष्ट्रातील इतर बाजारातही सोयाबीनचे दर वाढले आहेत. पण नव्या हंगामाचे सोयाबीन विजयादशमी नंतर बाजारात येणारा सून नव्या सोयाबीनला किती बाजारभाव मिळेल याची माहिती शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे.

Cotton Rate शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या वर्षी कापसाचे बाजारभावात होणार वाढ, तज्ञांचे नवीन अंदाज

अर्थातच येत्या पंधरा-वीस दिवसांनी सोयाबीन बाजारात चमकणारा सोन अशा परिस्थितीत जेव्हा नवीन सावी बाजारात येते तेव्हा बाजार भाव कसे राहणारे पाहण्यासाठी आपण सोयाबीनचे राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उत्पादक होणारे पीक आहेत याची लागवडी महाराष्ट्र सर्वाधिक केले जाते. Soyabean Bajar bhav

उत्पादनांचा विचार केला असला तरी देशाच्या एकूण उत्पादन महाराष्ट्र राज्याच्या मोठा असल्याचा वाटा आहे देशातील एकूण उत्पादनेके 25% उत्पादन एकट्याच मध्य प्रदेश आणि राज्यातील 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते म्हणजेच या दोन शेजारी राज्य मध्ये सोयाबीनचे 85 टक्के उत्पादन घेतलेले असून त्यामुळे सोयाबीनला चांगला भाव बाजारामध्ये मिळत आहे. शेतकऱ्यांना किमान आठ ते नऊ हजार रुपये दर मिळाला अशी आशा आहे यामुळे आता जेव्हा बाजारात नवीन अभिनेत्यावर बाजार भाव पाहण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

PM Kisan Beneficiary Status : 18 व्या हप्त्याचे 4000 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार new

Leave a Comment