अद्रक पिकाला 10000 रुपये भाव, भाव वाढवण्याची शक्यता Adrak price today
महाराष्ट्रात Adrak price today अद्रक पिकाचे लागवड मोठ्या प्रमाणात झालेले आहे. मागील वर्षे अद्रक पिकाला 16 ते 17 हजार रुपये दर मिळाला यावर्षी अद्रक पिकाचे क्षेत्र 80 टक्के वाढलेले असून बऱ्याच ठिकाणी अद्रक पिकाचे नुकसान पण झालेले आहेत. सततच्या पावसामुळे अद्रक पिकाला मोठा फटका बसलेला आहे. तसेच तर अनेक शेतकरी महागाडी फवारणी करून अद्रक पिकाला चढ लागली आहे.
Adrak price today अशा वेळेस अद्रक पिकाचे भाव वाढण्याची शक्यता वाटत आहे. अद्रक पिकामध्ये नुकसान झाले मुळे अद्रक पिकाचे क्षेत्र कमी झाले आहेत. ज्या क्षेत्र अद्रक पिकाला फटका बसला त्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले असून येणाऱ्या काही दिवसात अद्रक पिकाला 10 ते 15 हजार रुपये दर मिळणार अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये चालू आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यातील बाजार समितीचे आद्रक बाजार भाव सध्या मार्केटमध्ये काय मिळत आहे. याची सविस्तर माहिती जाणून घेऊया खालील लेख मध्ये. Adrak price today
Adrak price today
बाजार समिती- अहमदनगर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :24
कमीत कमी दर- 3000
जास्तीत जास्त दर- 9000
सर्वसाधारण दर- 6000
बाजार समिती- अकोला
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :30
कमीत कमी दर- 3000
जास्तीत जास्त दर- 7000
सर्वसाधारण दर- 5500
बाजार समिती- जळगाव
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :80
कमीत कमी दर- 2000
जास्तीत जास्त दर- 4000
सर्वसाधारण दर- 3000
बाजार समिती- छत्रपती संभाजीनगर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :17
कमीत कमी दर- 600
जास्तीत जास्त दर- 5000
सर्वसाधारण दर- 2850
बाजार समिती- राहूरी
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :6
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 7000
सर्वसाधारण दर- 6500
Soyabean Bhav Today आज सोयाबीन दरात मोठी सुधारणा, नवीन सोयाबीनला किती राहणार भाव ?
बाजार समिती- श्रीरामपूर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :24
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 9000
सर्वसाधारण दर- 8000
बाजार समिती- सातारा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :17
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 8000
सर्वसाधारण दर- 7000
बाजार समिती- राहता
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :3
कमीत कमी दर- 2000
जास्तीत जास्त दर- 10000
सर्वसाधारण दर- 6000
बाजार समिती- नागपूर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :480
कमीत कमी दर- 2000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5000
बाजार समिती- कराड
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) :15
कमीत कमी दर- 5000
जास्तीत जास्त दर- 5500
सर्वसाधारण दर- 5500
बाजार समिती- कामठी
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 2
कमीत कमी दर- 4000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5000
बाजार समिती- हिंगणा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 1
कमीत कमी दर- 4000
जास्तीत जास्त दर- 7000
सर्वसाधारण दर- 5166