New ई-पिक पाहणी केली नसेल तर मिळणार नाही, पिक विमा व नुकसान भरपाई Crop insurance update

WhatsApp Group Join Now

New ई-पिक पाहणी केली नसेल तर मिळणार नाही, पिक विमा व नुकसान भरपाई Crop insurance update

Crop insurance update मित्रांनो जर तुम्ही ई-पिक पाहणी केली नसेल तर तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच मागील वर्षाचा सोयाबीन आणि कापूस पिकाच्या देण्याचे येणारी रक्कम अनुदान आता सर्वांना लागू होणार आहे. ई-पिक पाहणीची अट सरकारने रद्द केली असून त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही हा अनुदान सर्वांना लागू होणार आहे.

📢हे पण वाचा- अद्रक पिकाला 10000 रुपये भाव, भाव वाढवण्याची शक्यता Adrak price today

मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे सातबारावर पीक विम्याची नोंद आहे. त्यांनाच शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना देखील शासन मदत करणारा सून मागील वर्षाचे खरीप हंगामात पावसाचा अभावी कपाशी आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. आता सरासरी उत्पादन गट झाली असून त्यामुळे सरकार हा महत्त्वाचा निर्णय घेत आहे. हा निर्णय हेक्टरी 5 हजार रुपयांचा आर्थिक मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असून काही जिल्ह्यात मित्रांनो या अनुदानासाठी याद्या पण जाहीर झालेला आहे.

Crop insurance updateआपल्या गावाच्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकतात आणि तुम्हाला सोयाबीन आणि कापूस योजने चा अनुदान येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये मिळू शकतात म्हणून काही शेतकऱ्यांनी चिंता वाढलेले असून पण शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही.

📢हे पण वाचा- 18 वा आता 4000 रुपये खात्यात जमा, PM Kisan 18th Installment

हा अनुदान सर सगट लागू होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. तुमच्या जर सातबाऱ्यावर पाणी केलेला असेल तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे. पण तुम्ही जर केली नसेल तर तुम्ही या शासकीय योजना पिक विमा अशा योजनेपासून दूर राहू शकतात. Crop insurance update

शेतकरी मित्रांनो या नियमितपणे मागील वर्षाच्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे निर्णय येणार आहे. त्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली असेल तर त्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार असूनच ज्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी अजून पण केले नाही.

त्यांना तात्काळ ई-पिक पाहणी करून घ्यायची आहे. तुमची ई-पिक पाहणी तलाठी करणार आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज राहणार नाही किंवा तुम्हाला मोबाईल वापरता येत नसेल तर तुम्ही तलाठी द्वारे इफेक्ट पाहणी करू शकता.

ई-पिक पाहणीचे शेवटचे 2 दिवस शिल्लक

ज्या शेतकऱ्यांनी अजून केले नाही त्यांनी तात्काळ आपली ई-पिक पाहणी करून घ्यावे ई-पिक पाहणी साठी 2 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे जर तुम्हाला प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पिक विमा मिळायचा असेल तर ई-पिक पाहणी करणे आवश्यक आहे. नाहीस केला तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. Crop insurance update

Soyabean Bhav Today आज सोयाबीन दरात मोठी सुधारणा, नवीन सोयाबीनला किती राहणार भाव ?

Leave a Comment