Maharashtra Rain Update :महाराष्ट्रात 24 सप्टेंबर पासून मुसळधार पाऊस, या भागात येलो अलर्ट
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण सुरू झालेला आहे तर बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडे आहे. बरेच दिवसानंतर विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला असून मुंबईसह 24 ते 29 सप्टेंबर असे 5 दिवस मुसलदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.
हेही वाचा : अद्रक पिकाला 10000 रुपये भाव, भाव वाढवण्याची शक्यता Adrak price today
Maharashtra Rain Update : मुंबई,उपनगर,ठाणे परिसरामध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली असून पूर्व विदर्भात देखील पाऊस आजेरी लावणार आहे. नागपूरमध्ये 24 सप्टेंबर रोजी मुसलदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला महाराष्ट्रात काही भागात 24 सप्टेंबर पासून ते पुढचे 4 ते 5 दिवस पावसाच्या सरी बसणार आहे. तर असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून मराठवाडा विदर्भातील 4 दिवस मुसलदार पावसाची शक्यता सांगितलेली आहे.
हेही वाचा : 18 वा आता 4000 रुपये खात्यात जमा, PM Kisan 18th Installment
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 22 सप्टेंबर पासून राज्य ढगाळ वातावरण तयार झालेले आहेत. तर 23 सप्टेंबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे यानंतर 24 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल आणि 27 सप्टेंबर पर्यंत ढगाळ वातावरणाचा पावसाची शक्यता आहे तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांच्या सदर करण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला असून तर काही भागांमध्ये येलो अलर्ट जाहीर केलेला आहे विदर्भाला एलोवेलची दाट शक्यता.
देशात मान्सूनची स्थिती काय असणार?
येत्या काही दिवसांमध्ये वायव भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असून 23 सप्टेंबरच्या बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. 23 सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे.Maharashtra Rain Update
हेही वाचा : Soyabean Bhav Today आज सोयाबीन दरात मोठी सुधारणा, नवीन सोयाबीनला किती राहणार भाव ?
Maharashtra Rain Update : तर या भागातून मान्सून माघारी फिरण्याची सर्वसाधारण तारीख 17 सप्टेंबर आहे. तर बंगालच्या उपसागरात 23 सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता त्यामुळे महाराष्ट्रात 23 ते 26 सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.
कापूस,मका,सोयाबीन या पिकाचे नुकसान ?
- महाराष्ट्रात एकंदरीत कापूस सोयाबीन तसेच मका या पिकाची काढणी चालू झालेली आहे. खरीप हंगाम चांगला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
- पण मात्र आता सोयाबीन निघण्याची वेळ आलेली असून तसेच मक्का काढण्याची वेळ आलेले असून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठे चिंतेत असून नुकसान होणार आपल्या मालाचे त्यासाठी शेतकरी नाराज दिसत आहे.
हेही वाचा : लाडक्या बहिणीचे 4500 रुपये थेट खात्यात जमा होणार, तारीख झाली जाहीर Maji ladki bahin yojna