Crop Insurance : पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार 25% अग्रीम रक्कम , या जिल्ह्यांचा समावेश
महाराष्ट्राचे सर्व 93 महसूल मंडळातील पिकाची उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त गट अपेक्षित असल्याने जिल्हास्तरीय समितीने निरीक्षण नोंदविले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपनीने 25% अग्रीम तातडीने द्यावा अशी आदेश सूचना त्यामुळे कापूस,सोयाबीन,ज्वारी व तुर पिकासाठी विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळण्याची मार्ग मोकळा झालेला आहेत.
Maharashtra Rain Update :महाराष्ट्रात 24 सप्टेंबर पासून मुसळधार पाऊस, या भागात येलो अलर्ट
नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यावर सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसलदार पावसामुळे घरी पातळीचे रयते बागेत व फळ पिकाचे 5 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमिनी रखडून गेलेले आहे. या नुकसानी बाबा शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. Crop Insurance
तसेच पिक विमा कंपनीने नुकसानी बाबत पूर्ण सूचना दाखल करण्याची आव्हान दिले आहेत. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी नुकसान भरपाई बाबत अधिसूचना लागू करण्यात विमाधारक शेतकऱ्यांना लगेच भरपाई देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत अध्यक्ष असलेले जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मीठ सेशन दरव्हेसिटी अशी अधिसूचना लागू केलेली आहे.
Crop Insurance त्यामुळे आता समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांची उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त गट अपेक्षित आहे त्यामुळे समितीने जिल्हास्तरीय कापूस सोयाबीन तो ज्वारी या पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचे अधिसूचना लागू केलेले आहे.
Crop Insurance 2024
सद्यस्थिती संगमती प्रतिकूल परिस्थितीत या घटकांतर्गत 25% अक्रम रक्कम पिक विमाधारकांना मिळणार आहे. अवरेत रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणाानुसार मिळेल तसेच पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीनुसार संबंधित मंडळात उत्पादन घटले असेल तर उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकांनुसार भरपाई मिळत याची नोंद घ्यावी लागणार आहे. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी कोणत्याही उपचाराला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केलेले आहेत.
अद्रक पिकाला 10000 रुपये भाव, भाव वाढवण्याची शक्यता Adrak price today