लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी खात्यात जमा होणार, maji ladki bahin scheme

WhatsApp Group Join Now

Maji ladki bahin scheme : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना अंतर्गत महिलांना लाभार्थ्यांना दिलासा देणारी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे या योजनेचा तिसरा हप्ता म्हणजेच 29 सप्टेंबर 2024 रोजी महिलांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने काढलेली ही एक योजना जेणेकरून महिलांना घर कामात आर्थिक गरजू कामांमध्ये या योजनेचा लाभ मिळत आहे. आणि चांगला फायदा महिलांना मिळत आहे. जवळपास राज्यभरातून 1 कोटी 5 लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 98 अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे. maji ladki bahin scheme

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ज्या महिलांनी अजून केला नाही. त्या लाभार्थ्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता मात्र आता महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केले होते, त्यांना चुले ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच 4500 चा हप्ता 29 तारखेला जमा होणार आहे.

सप्टेंबर महिन्याचा हप्ता या महिलांना मिळणार

ज्या महिला लाभार्थ्यांना जुलै किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता यापूर्वी वितरित करण्यात आलेला आहे. त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांच्या हप्ता महिलांना मिळणार आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा हप्त्याचा प्रत्यक्ष बसलेला महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादा एक देणारी बातमी समोर येत आहे. तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता.

या महिलांच्या बँक खात्यात आधार सीडिंग हप्ता रखडला

जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार शेडिंग नसल्यामुळे आता न मिळालेल्या महिलांना देखील पहिला हप्ता दुसरा आणि तिसरा आता एकत्रितपणे 4500 वितरित केला जाईल सप्टेंबर नंतर अर्ज केलेला महिलांना मात्र 1500 रुपये मानधन जमा केले जाणार आहे. maji ladki bahin scheme

अद्रक पिकाला 10000 रुपये भाव, भाव वाढवण्याची शक्यता Adrak price today

ज्या महिलांचे बँक मध्ये आधार केवायसी पूर्ण नाहीत अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत किंवा आधार कार्ड ज्या बँक खात्यामध्ये लिंक नाही अशा वेळेस पैसे जमा केले जाणार नाही. त्यासाठी आधार कार्ड देऊन आपल्या बँकेमध्ये केवायसी करून घ्यावे. maji ladki bahin scheme

अद्रक पिकाला मिळाला तुफान भाव, या बाजारात मिळाला जास्त भाव Adrak bajar bhav

Leave a Comment