WhatsApp Group
Join Now
Maharashtra Government महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत शेतकरी वर्गासह तसेच सरपंचांनी उपसरपंचांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. तसेच अनेक वर्षांपासून ब्राह्मण समाजाकडून सुरू असलेले महामंडळाची मागणी पूर्ण करत जामन समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आलेली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठे निर्णय जाहीर
- महिला व बाल विकास : बालगृह निरीक्षणाग्रहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी
- सामान्य प्रशासन : लोहगाव विमानतळाचे नाव सद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय
- अन्न नागरी पुरवठा : धान्य उत्पादकांना दिलासा : आता प्रतिक्विंटा 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर
- इतर मागास बहुजन कल्याण : कुणबीच्या तीन फूट जातीचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश
- सार्वजनिक बांधकाम : शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड गती मार्ग 1486 कोटीचा प्रकल्प
- कर्जात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियम सुधारणा Maharashtra Government
- विधी व न्याय : जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (विधी व न्याय)
- महसूल : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी त्याला भूखंड महसूल
- ग्रामविकास : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्र करून ग्रामपंचायत अधिकारी पद
- परिवहन : एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्त्वावर विकसित करणार, साठ वर्षाचा भाडेपट्टा करार
- नियोजन : ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ
- सार्वजनिक बांधकाम : मुंबई उच्च न्यायालयाच्या वंदेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्प
- कौशल्य विकास : राज्यातील 14 आयटीआय संस्थाचे नामकरण
- उच्च व तंत्रशिक्षण : नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रुपये
- जलसंपदा : जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी
- दूध व्यवसाय विकास : दूध अनुदान योजना सुरू राहणार उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांचे अनुदान
- महसूल : श्रीरामपूर तालुक्यातील मोजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार
- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर Maharashtra Government
अद्रक पिकाला मिळाला तुफान भाव, या बाजारात मिळाला जास्त भाव Adrak bajar bhav