सध्या महाराष्ट्र मध्ये सोयाबीन पिकाची लागवड चांगल्या प्रकारे झाली असून सोयाबीन पिकाला योग्य तो दर मिळाला पाहिजे यांचा सोयाबीन पिकाचे क्षेत्र चांगल्या प्रकारे लागवड झाली असून पिकामध्ये चांगले उत्पादन निघेल या आशेने शेतकऱ्यांनी चांगले औषधे फवारणी केली आहेत. आणि आपल्या पिकाची काळजी घेतलेली आहेत. पण मात्र आता सोयाबीन काढण्याच्या तयारीमध्ये पावसाने एंट्री मारलेली आहेत. आणि त्यामुळे सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी नाराजी दिसत आहे.
Ladki Bahin Yojana List : लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयेची नवीन यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा
सोयाबीन पिकाचे चांगले असणार यासाठी सोयाबीनला योग्य ते प्रकारे फवारणी केले मात्र आता काढणीच्या वेळी पाऊस सुरू होताच सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे सोयाबीन पिकांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील विविध सोयाबीन दर काय चालू आहे, ते खालील प्रमाणे. Soyabean Rate
Soyabean Rate
अहमदनगर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 96
कमीत कमी दर: 4400
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4450
लासलगाव
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 1205
कमीत कमी दर: 3000
जास्तीत जास्त दर: 4679
सर्वसाधारण दर: 4611
जळगाव Soyabean Rate
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 119
कमीत कमी दर: 3725
जास्तीत जास्त दर: 4550
सर्वसाधारण दर: 4260
छत्रपती संभाजीनगर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 65
कमीत कमी दर: 3750
जास्तीत जास्त दर: 4450
सर्वसाधारण दर: 4100
माजलगाव Soyabean Rate
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 2595
कमीत कमी दर: 3400
जास्तीत जास्त दर: 4600
सर्वसाधारण दर: 4000
संगमनेर Soyabean Rate
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 15
कमीत कमी दर: 4425
जास्तीत जास्त दर: 4425
सर्वसाधारण दर: 4425
पाचोरा
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 200
कमीत कमी दर: 3480
जास्तीत जास्त दर: 4297
सर्वसाधारण दर: 3880
सिल्लोड
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 30
कमीत कमी दर: 4200
जास्तीत जास्त दर: 4700
सर्वसाधारण दर: 4600
कारंजा
शेतमाल: सोयाबीन Soyabean Rate
आवक (क्विंटल) : 4000
कमीत कमी दर: 4145
जास्तीत जास्त दर: 4610
सर्वसाधारण दर: 4425
रिसोड Soyabean Rate
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 3000
कमीत कमी दर: 3750
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4100
तुळजापूर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 65
कमीत कमी दर: 4500
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4500
मानोरा
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 227
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4675
सर्वसाधारण दर: 4322
मालेगाव (वाशिम)
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 300
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4670
सर्वसाधारण दर: 4500
राहता
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 91
कमीत कमी दर: 4066
जास्तीत जास्त दर: 4600
सर्वसाधारण दर: 4426
सोलापूर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 327
कमीत कमी दर: 3680
जास्तीत जास्त दर: 4645
सर्वसाधारण दर: 4460
अमरावती
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 2859
कमीत कमी दर: 4450
जास्तीत जास्त दर: 4540
सर्वसाधारण दर: 4495
आजचे आद्रक बाजार भाव, Ajche adrak bhav
सांगली
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 15
कमीत कमी दर: 4900
जास्तीत जास्त दर: 5200
सर्वसाधारण दर: 5050
परभणी
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 215
कमीत कमी दर: 3800
जास्तीत जास्त दर: 4600
सर्वसाधारण दर: 4500
नागपूर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 71
कमीत कमी दर: 4150
जास्तीत जास्त दर: 4490
सर्वसाधारण दर: 4405
अमळनेर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 80
कमीत कमी दर: 4171
जास्तीत जास्त दर: 4325
सर्वसाधारण दर: 4325
लातूर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) :16441
कमीत कमी दर:4600
जास्तीत जास्त दर:4700
सर्वसाधारण दर:4650
जालना
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) :9786
कमीत कमी दर:2500
जास्तीत जास्त दर:4550
सर्वसाधारण दर:4250
अकोला
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) :2034
कमीत कमी दर:4000
जास्तीत जास्त दर:4660
सर्वसाधारण दर:4450
Pm किसान योजनेचा 18वा हप्ता जमा होण्यास सुरुवात, या तारखेला होणार सुरुवात PM Kisan Beneficiary
यवतमाळ
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) :182
कमीत कमी दर:4000
जास्तीत जास्त दर:4550
सर्वसाधारण दर:4275
चिखली
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) :295
कमीत कमी दर:4130
जास्तीत जास्त दर:4450
सर्वसाधारण दर:4290
हिंगणघाट
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) :1934
कमीत कमी दर:2900
जास्तीत जास्त दर:4705
सर्वसाधारण दर:4000
बीड
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) :118
कमीत कमी दर:3425
जास्तीत जास्त दर:4041
सर्वसाधारण दर:3736
वाशीम
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) :3000
कमीत कमी दर:4270
जास्तीत जास्त दर:4577
सर्वसाधारण दर:4477
अद्रक पिकाला मिळाला तुफान भाव, या बाजारात मिळाला जास्त भाव Adrak bajar bhav