2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई ! या शेतकऱ्यांना मिळणार,Nuksan bharpai
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. हा निर्णय पहिला टप्पा सुमारे 68 कोटी रुपयांचे सहायक जाहीर करण्यात आले.
Nuksan bharpai : असून 20 सप्टेंबर 2024 रोजी या संदर्भात चार महत्त्वाचे शासन निर्णय लागू करण्यात आलेला होत्या या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मुद्द्यांचे कापसे सबमिट करण्यात आलेले आहेत. Nuksan bharpai
राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मिळणार कापूस, सोयाबीन अनुदान, येथे पहा यादी Kapus soyabean madat
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या लांब करण्याचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना जेव्हा मोठा प्रहार केला यांनी सर्व झाले त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उपचेवर गंभीर परिणाम झालेला आहे. Nuksan bharpai
महाराष्ट्र सरकारने या परिस्थितीचे गांभीर्याने दाखल घेतले आणि तीन वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला
- जून आणि ऑगस्ट तर्मेंट झालेला अतिवृष्टीसाठी 23 कोटी पातळ लाख ९९ हजार रुपये मंजूर केले आहे. तर मार्च ते मी या कालावधी झालेला अवकाळी पावसासाठी इतर 25,000 रुपये आणि जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी अतिरिक्त निधी.
या निधीमुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना खात्यावर जिल्ह्यावर मदत मिळणार आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याचा त्यांचा अनुदानासाठी प्रमाणात निधी वाटप करण्यात येणार आहे. Nuksan bharpai
गोंदिया जिल्ह्यामध्ये 8,685 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 1 लाख रुपये म्हणतो जुलै आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तर पुणे जिल्ह्यामध्ये400,048 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 15 लाख 20 हजार रुपये वितरित होणार आहे.
जुलै ऑगस्टमध्ये अतिवृष्टी आणि एप्रिल मधील गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार आणि अहमदनगर 3,736 शेतकऱ्यांना 6 कोटी 85 लाख 10 हजार रुपये वितरित होणार जुलै ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी.
नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात होणाऱ्या नुकसानीची भरपाई करून सरकार शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षितेचे प्रदान करत आहे आणि हेच शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत करणार आहे त्यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर होणार आहे.
त्यामुळे आता सध्या आत्महत्या रोखण्यास मदत आर्थिक संकटामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांचा आत्महत्या रोखण्यासाठी मुळे मदत होईल नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीने अनेकदा शेतकऱ्यांना निराशेत खोल गर्दीत जातात परंतु अशावेळी शासनाकडून येणारी मदत त्यांच्या आशेच्या किरण दाखवून देते आणि त्यांना पुन्हा उभा राहण्याचे प्रस्थान देते.
पिक विमा संरक्षण
पिक विमा योजनेचा विस्तार करणे आणि त्याच्या आर्थिक प्रभावी बोलणे गरजेचे आहे. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना अधिक सुरक्षा मिळेल पूर्व सूचना प्रणाली अचूक हवामान अंदाज आणि पूर्वसूचना प्रणाली विकसित करणे महत्त्वाचे ठरलेले आहे.
यामुळे आपत्ती बद्दल अधिक माहिती मिळते आणि त्यानुसार तयार करून शकतील पायाभूत सुविधांचा विकास सिंचन करणारे पाणीसाठे रस्ते स्वेता विकास करणे आवश्यक आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या प्रभावाला कमी करण्यास आणि शेतकऱ्यांच्या तस्करीत मदत पोहोचण्यासाठी मदत होईल कृषी क्षेत्रात संशोधन आणि विक्सावर भर देणे गरजेचे आहे तर नवीन तंत्रज्ञान पीक प्रजाती आणि शेती पद्धतीचा विकास यामुळे शेतकऱ्यांना सगळे आपत्तीशी लढण्यास मदत होईल.
18 व्या हप्त्याचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात,Beneficiary Status 2024