यंदा कापसाला मिळणार चांगला भाव, इतका मिळणार भाव New cotton rate
राज्यात गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. परंतु गेल्या दोन दिवसापासून पावसाने सगळीकडे आहाकार घातलेला आहे. तर यंदा पावसाची चांगली हजेरी असल्यामुळे यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे अनेक ठिकाणी पेरणी ही चांगल्या प्रकारे झाली होती. आणि शेतकऱ्यांची पीक सुद्धा रानामध्ये बसरत आहे. New cotton rate
त्यामुळे यंदाचे पिकांमध्ये झालेल्या या पाण्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु गेल्या वर्षी अशी परिस्थिती नव्हती अनेक ठिकाणी पावसाचा खंड होता. त्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. आणि ठिकाणी शेती पिकाचे म्हणूनच नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्यामुळे उत्पादनातही मोठी घट झाली होती.
सोयाबीन दरात 600 रुपयाची सुधारणा ! पहा आजचे बाजार भाव soyabean today rate
मात्र शेतकऱ्यांना बाजारभाव अपेक्षित असा मिळत नव्हता परंतु याचे चित्रविचलित अपेक्षित असा पाऊस झाल्याने उत्पादन ही वाढ होणार आहे. यंदा चांगल्या प्रकारे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती मात्र खरीप हंगामातील कापूस बाजार येण्यास सुरुवात झालेली असून नवीन कापसाला सुरुवातीलाच गेल्या वर्षीपेक्षा जास्त दर मिळालेला आहे. New cotton rate
यंदा नवीन कापूस आल्याने 7 हजार 153 चा दर मिळालेला आहे. महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षेने कापूस घरामध्ये साठवून ठेवला होता. परंतु कापूस आता शेतकऱ्यांना विकायला काढलेला आहे. या शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे अपेक्षित आहे.
18 व्या हप्त्याचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात,Beneficiary Status 2024
गेल्या वर्षी वास्तविक 22 हजार च्या गाडीचे निर्मिती टार्गेट जिनिंग उद्योजकांनी ठेवले होते पण केवळ 15 लाख गाठींचे निर्मिती झाली असून यंदाच्या नवीन खरीप हंगाम मध्ये कापसाला अधिक उत्पादन होईल यांना कापसाला खुल्या बाजारात सुधारणा 7000 रुपये दर असा राहील असा अंदाज माझा ताज्यांनी व्यक्त केलेला आहे. New cotton rate
किमान 25 लाख गाडीची निर्मिती होईल असा देखील अंदाज जिनिंग उद्योजकांनी व्यक्त केला असून परंतु आता यांना शेतकऱ्यांना किती भाव मिळतो गेल्या वर्षी सारखे परिस्थिती शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय अशी शक्यता बाजार मध्ये निर्माण झालेले आहे. परंतु अजून मराठवाड्यातील काही विदर्भाचे काही ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झालेली नाही या ठिकाणी दसऱ्यानिमित्त कापूस करते सुरुवात होत असेल नव्या कापसाला काय दर मिळेल याची कडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे,