Ladki bahin yojna 3000 credit : लाडकी बहीण तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा झाल्या आहेत आणि आता चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर चे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
या संदर्भात महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली नुसार महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवले आहेत यातील लाडकी बहीण योजना सर्वात जास्त चर्चेत चालू असून या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दिले जाते. Ladki bahin yojna 3000 credit
पात्र महिलांची यादी जाहीर, येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत जुन्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन हप्त्याचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यावरती जमा झाले आहेत आतापर्यंत लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले असून आत्ताच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहे.
पात्र महिलांची यादी जाहीर, येथे क्लिक करा
या संदर्भात मोठे अपडेट आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते नागपूर येथे बांधकाम कामगार बोलताना राज्यातील महिलांना त्यांनी गुड न्यूज दिल्या असून फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सरकारने बऱ्याच नवीन योजना राबवल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्या सरकारने सुरू केले आहेत. Ladki bahin yojna 3000 credit
पात्र महिलांची यादी जाहीर, येथे क्लिक करा
Ladki bahin yojna 3000 credit महाराष्ट्रातील पात्र बहिणींना खात्यात महिलांना 1500 रुपये जमा करणे देखील सुरू झाल्या असून यावेळी फडणवीस साहेबांनी लोकांच्या कागद पैसे जमा केले आहेत, असा प्रश्न विचारून महिलांच्या हात वरती करायला सांगितले त्यानंतर पुढे म्हणाले की आता काळजी करू नका परत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे पैसे तात्काळ तुमच्या घरामध्ये जमा करण्यात येणार आहे.
पात्र महिलांची यादी जाहीर, येथे क्लिक करा
कारण महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी आधीच ॲडव्हान्स कोणच म्हणून भाऊबीजेची ओवाळणी दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे म्हणजेच 3000 हजार रुपये ही रक्कम ऑक्टोबर महिन्याचे जमा केले जाणार आहे. याबाबत स्पष्ट तारीख समोर आली नसून मात्र या महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा केले जाणार आहे.