PM Kisan Scheme : भारताचे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक फायद्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आणि आर्थिक मदत मिळाले आहेत.परंतु या योजनेच्या अंमलबजावणी महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रभावित होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीत काही गैर व्यवहार आढळून आले असून विशेष म्हणजे 4168 शेतकऱ्याकडे दोन हजार क्रमांक असल्याचे समोर आले आहेत. या शेतकऱ्यांनी दोन वेगवेगळ्या खात्यामधून या योजनेचा लाभ घेतल्याने दिसून येत आहे. हा प्रकार योजनेच्या नियमाच्या उल्लं बाहेर असल्यामुळे या शेतकऱ्यावर मोठी कारवाई होणार आहे.
पीएम किसान योजनेचे 2000 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
PM Kisan Scheme : या गैरव्यवराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पाऊल उचलले आहेत सर्व जिल्हाध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांना विशेष आदेश देण्याचे आले असून या आदेशानुसार ज्या शेतकऱ्याकडे दोन आधार क्रमांक आहेत त्यांना एकच खाते चालू ठेवण्याचे दुसऱ्या खाते बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पीएम किसान योजनेचे 2000 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
PM Kisan Scheme : ही कारवाई योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि योग्य लाभार्थीसाठी लाभ पोहोचण्यासाठी महत्त्वाची ठरलेले आहे केलेल्या शेतकऱ्याकडून अतिरिक्त मिळालेले रकमेची वसुली करण्याचा नियम घेण्यात आला असून पाऊल योजनेच्या आर्थिक स्थितीसाठी आवश्यक आहे या वसुलीची जबाबदारी संबंधित जिल्हा कृषी अधिकारी म्हणून टाकण्यात आले आहे.
अठरावा हप्ता वितरित
नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर म्हणजे काल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला आहे. हा आता फक्त त्या शेतकऱ्यांना मिळेल ज्या खात्यामध्ये कोणत्याही गिरमेवर आढळला नाही आणि त्यांची माहिती अचूक आहे ज्या शेतकऱ्याकडे 2000 हजार प्रमुख आहेत त्यांनी त्यांच्या खात्याची दुरुस्ती प्रथम मिळत करून त्यांना या हप्त्याची लाभ मिळणार नाही हे पाऊल योजनेच्या नियमाचे पालन करण्याच्या शेतकऱ्यांना प्रस्थान देण्याची महत्त्वाचे ठरलेले आहे.
पीएम किसान योजनेचे 2000 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या शेतकऱ्याकडे 2000 हजार क्रमाक आहेत त्यांना विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यांना एक लेखी प्रात्र भरावी लागणार आहे. त्यामध्ये कोणता आधार क्रमांक आणि त्याचे संबंधित चालू खाते इच्छिते हे नमूद करावे लागणार आहे. आणि दुसऱ्या आधार क्रमांकाचे संबंधित खाते कायमस्वरूपी बंद केले जाईल या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याला फक्त एकाच खात्यातून लाभ मिळणार आहे आणि या योजनेच्या मुळे उद्दिष्ट सुसंगत आहे. PM Kisan Scheme