शेतकरी ग्रुप ⚡ 👉 येथे क्लिक करा.

ration card e-kyc : 1 नोव्हेंबर पासून धान्य बंद होणार, ई-केवायसी करावी लागेल ? 31 ऑक्टोंबर अंतिम मुदत

ration card e-kyc : सर्व राशन कार्ड धारकांना एक महत्त्वाची बातमी अपडेट होत आहे. की ज्या लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही अशा शिधापत्रिका धारकांना 1 नोव्हेंबर पासून राशन बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वतःतील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांना ई-केवायसी चे बंधन घातले जात आहे.

अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसेच निर्देश दिले आहेत की मात्र तरी अनेक शिधापत्रिका पूर्ण केली नसेल तर 31 ऑक्टोंबर च्या आधी ही केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. ration card e-kyc

अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी ग्रुप जॉईन करा

जर शिधापत्रिका धारकांनी 31 ऑक्टोंबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशन धान्य मिळणार नाही. याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावे ही रेशन कार्ड मधून वगळले जाणार आहे. तरीही त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहे.ration card e-kyc

शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेला ही पोस्ट डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक टाकून आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. अवघ्या काही सेकंदाची ही पूर्ण प्रक्रिया असून ही केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थ्यांचे नावाचे धान्य तुम्हाला मिळणार आहे.

अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी ग्रुप जॉईन करा

प्रत्येक धान्य दुकानात एक केवायसी प्रक्रिया निशुल्क सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानातील एक्वास मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी आधार क्रमांक टाकून हे प्रक्रिया पूर्ण केले जात आहे. हे प्रक्रिया पूर्ण जागा पैसे वेतन बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे.ration card e-kyc

अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी ग्रुप जॉईन करा

Leave a Comment