शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22 हजार 700 रुपये Crop insurance list

WhatsApp Group Join Now

Crop insurance list : देशातील शेतकऱ्यांच्या आधुनिक करण्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून 2016 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली असून या योजनेच्या मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान त्यासाठी शेतकऱ्यांना पीक नुकसानीनुसार संरक्षण दिले जाते या लेखात आपण माहिती जाणून घेणार आहे की या योजनेचे फायदे आणि लाभ घेण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते.

या योजनेचे मुख्य फायदे

प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांना दुष्काळ कीड पूर आणि रोग यासारखे विविध नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण देते ही संरक्षण पीक पेरणी पासून ते कापणी नंतरच्या टप्प्यापर्यंत विस्तारित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण पीक चक्र सुरक्षा ठेवले जाते. Crop insurance list

आर्थिक स्थिरता : पीक नुकसानीच्या भरपाई देऊन प्रधानमंत्री पिक विमा शेतकऱ्यांचे उत्पादन स्थिर राखण्यास मदत करते आणि यामुळे शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटापासून बचाव होतो आणि त्यांना पुढील रंगवासाठी पुन्हा शेती करण्यास मदत होते.

New pik vima Status : बँक खात्यात पिक विमा जमा झाला का, येथे तपासा गावाची यादी

किफायतशीर प्रीमियम : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात पिक विमा उपलब्ध करून दिला जातो. शेतकऱ्यांना फक्त प्रेमियमचा एक छोटासा भाग भरावा लागतो तर रक्कम केंद्र आणि राज्य सरकार भरते हे विशेष म्हणजे विविध पिके आणि राज्यामध्ये समान प्रीमियम दर ठेवला गेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना समान संधी मिळते.

त्वरित निराकरण : PMFBY अंतर्गत नुकसान भरपाई चे त्वरित वितरण केले जाते. यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्षा कालावधी कमी होते आणि त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळते. Crop insurance list

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर : या योजनेच्या स्मार्टफोन आणि रिमोट सेन्सिटी यंत्रांचा वापर करून पीक नुकसानीचे जलद आणि अचूक मुलं केले जाते त्यामुळे शेतातील प्रत्येक तपासणीची आवश्यकता कमी होते आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया जलद होते.

योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड,बँक पासबुक,पेरणीचा पुरावा,सातबारा उतारा इत्यादी कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. Crop insurance list

प्रीमियम भरणे : निर्धारित मदतीत प्रीमियमची रक्कम भरणे आवश्यक आहे बँकेतून कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रीमियम सोचलितपणे वजा केले जाते. Crop insurance list

पात्रता : सर्व शेतकरी छोटे या मोठे असेल तरीही या योजनेचा लाभ मिळू शकतो कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी दोघेही या योजनेत सहभागी होऊ शकतात.

ration card e-kyc : 1 नोव्हेंबर पासून धान्य बंद होणार, ई-केवायसी करावी लागेल ? 31 ऑक्टोंबर अंतिम मुदत

नुकसान कळविणे : जर अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये पिकाची नुकसान झाले तर 72 तासाच्या आत संबंधित अधिकाऱ्यांना कळविणे गरजेचे आहे.

नोंदणी प्रक्रिया : शेतकऱ्यांनी स्थानिक बँक शाखा किंवा विमा कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करावी किंवा ऑनलाईन सीएससी सेंटरवर आवश्यक कागदपत्रे घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री पिक विमा योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी वरदान योजना ठरली आहेत ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देते आणि त्यांना नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करते योजना आणि कार्यक्षम बनली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

राज्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव, या बाजारात मिळाला जास्त भाव Soyabean today Price

Leave a Comment