Free LPG Cylinder : या लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर दिवाळीपूर्वी केंद्र सरकारचे भेट वस्तू

WhatsApp Group Join Now

Free LPG Cylinder : दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकार पंतप्रधान उज्वल योजनेअंतर्गत एक लाख 84 हजार 39 लाभार्थ्यांना मोफत एलपीजी सिलेंडरचा लाभ देणार आहेत गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत त्यानंतर तीन ते चार दिवसात इंधन कंपन्याकडून अनुदान ची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल.

या योजनेचा लाभ केवळ त्या ग्राहकांना मिळणार आहे ज्यांचे आधार ऑथेंटीकेशन पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्वल योजनेअंतर्गत 2 लाख 19 हजार 667 ग्राहकाची नोंदणी झाली असून त्यापैकी 1 लाख 84 हजार 39 ग्राहकांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहेत. Free LPG Cylinder

तर 35 हजार 628 ग्राहकाचे आधार ऑथोटिकेशन झालेले नाहीत यासाठी डीएससी होणे सर्व गॅस एजन्सी लाभार्थ्यांचे 100% आधार औथेतिकेशन करण्याची सूचना दिलेली आहे.Free LPG Cylinder

दोन वेळा मोफत सिलेंडरची योजना मिळणार

केंद्र सरकारचा होळी आणि दिवाळीच्या सणाला देऊन वेळा मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजना आणखी आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना संबंधित गॅस एजन्सी संपर्क 2018 पूर्ण करावी लागणार आहेत.

ज्या लाभार्थ्यांची बँका ती आधार कार्डशी जोडलेली आहेत त्यांच्या आधार अति केशन झाले आहेत तेच याबाबत त्यांचं योजनेचा लाभ घेऊ शकतील या योजनेअंतर्गत 14.2 किलोचा सिलेंडर मोफत दिला जाणार आहेत याबाबत ग्राहकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया डीएससी व शिरवीर्गर्ग यांनी दिली.

प्रधानमंत्री उज्वला 2016 मध्ये या योजनेची सुरुवात

पंतप्रधान उज्वला योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये केली होती ग्रामीण भागातील घरांना मोफत एलपीजी सिलेंडर कनेक्शन देणे हा या योजनेचा उद्देश आहे आतापर्यंत 10 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहेत. Free LPG Cylinder

ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा मोठा फायदा झाला महिलांनी वर्षभर एलपीजी गॅस वापरावा यामुळे यांना अनुदानावर गॅस सिलेंडर दिल्या जात होत तसेच गॅस जोडणीशी संबंधित इतर आवश्यक वस्तूही खरेदी करता यावा त्यासाठी कनेक्शन घेतल्यास 1600 रुपयांचा अर्थ साईज दिले जाते. गॅस्टोर खरेदी करण्यासाठी सरकार ईएमआय चे सुविधा देखील पुरवली जाते.

Crop insurance status : पिक विमा भरलेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 45900 रुपये जमा, येथे पहा यादी

Leave a Comment