Adhar Card new Update : नमस्कार आधार कार्ड मध्ये एक नोव्हेंबर पासून नवीन नियम लागू करण्यात आले असून केंद्र सरकारने आधार कार्ड सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आधार कार्डवर कोणते नवीन नियम लागू होणार आहे. याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पहा इतर वितरण तसेच त्यांच्यासाठी अर्ज करताना आदरणीय अर्जाचा नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाहीत आणि एक नंबर पासून लागू होणार असे केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आधार कार्ड संबंधित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Adhar Card new Update : त्यामुळे आधार कार्डचा हा नवा नियम तुम्ही सर्वांना माहिती असेलच यापूर्वी आयकर वितरण किंवा पॅन कार्ड ची ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक प्रदान करण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. सुविधा 2017 पासून कार्यरत होती पण आता अशा प्रकारे पण वापरता येणार नाही केंद्र सरकारने नवा नियम तयारी केला आहे.
आधार कार्ड नोंदणी क्रमांक मध्ये काय फरक आहे.
आधार कार्डचा आधार क्रमांक बारा अंकी क्रमांक असतो तर आधार नोंदणी क्रमांक 14 अंकी क्रमांक आहे आधार अर्ज करताना आधार नोंदणी क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकावर तारीख आणि वेळ ठरलेली असते आता नोंदणी क्रमांक वर पण दिला जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आम्ही आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे.
आधार कार्ड संबंधित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
तुम्हाला शिक्षण अशी संबंधित माहिती सरकारी योजना ताज्या बातम्या तसेच इतर शेती बाजारभाव माहिती करून देण्याचा उद्देश आमचा आहे. तरी या संदर्भात कोणतेही निर्णय व अंतिम निर्णय असेल यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमच्या माध्यमातून कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही. Adhar Card new Update
आधार कार्ड संबंधित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
ओन्ली क्रमांकावरून एकापेक्षा जास्त पण तयार केले जाऊ शकतात त्यामुळे त्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून हा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. पॅन कार्ड हे व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे त्यामुळे त्यांच्या गैरवापर होऊ नये यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. Adhar Card new Update