लाडक्या बहिणीसाठी खुशखबर… महिलांच्या खात्यात जमा होणार 4500 रुपये Aditi Tatkare Ladki Bahin Yojna

WhatsApp Group Join Now

Aditi Tatkare Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत आता महिलांच्या खात्यामध्ये तिसरा आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळेच्या महिलांचे अर्थमंत्री झाले आहे. त्या महिलांना बँकेत यामध्ये पैसे जमा होणार असे असताना लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे.

ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तडकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. Aditi Tatkare Ladki Bahin Yojna

नागपूर जिल्ह्यातील बहादूर आत तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तडकरे अरे बोलत होत्या की त्यावेळी बोलताना आदित्य तडकरे म्हणाला की ज्या महिलांना सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला आहे. त्या महिलांना योजनेचा नीती सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर त्या आल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा मात्र आता सप्टेंबर महिन्यातच लाभ या महिन्यांच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंट वरती डीबीटी माध्यम द्वारे बँक खात्यातले जाणार आहे.

असे माहिती अतिथी तडकरे म्हणाले आहेत त्यामुळे महिलांना मोठा दिलासा देणारी बातमी. आदिती तडकरे म्हणाल्या की लाडकी बहिण योजनेत नोंदणी सुरू राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या तसेच जर तुमचे बँक आधार कार्ड ची लिंक नसेल तर ते लिंक करून घ्यावे जेणेकरून येणारे पैसे तुम्हाला तुमच्या थेट बँकांच्या जमा होईल किंवा आधार कार्ड तुमचे बँक सिलिंग असेल तर पैसे जमा होणार नाही.

इतक्या महिलांच्या खात्यात पैसे जमा

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त करण्यात आलेले आहे. त्यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणार आहे. १ कोटी ६० लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात येणार आहे. तसेच व्यक्तीस ऑगस्ट रोजी नागपूर मध्ये एका कार्यक्रमात झालेल्या त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाख विदर्भ केला अशी माहिती आदिती तडकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे.

तिसरा हप्ता या महिलांना 4500 रुपये

लाडकी बहीण योजनेचा हप्ता मागील पहिला व दुसरा रक्षाबंधनच्या वेळेस महिलांचे बँकांमध्ये दिलेला आहे. ज्या महिलांना अजून पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नाही अशा महिलांना थेट तीन त्याचे पैसे एका दिवशी 4500 रुपये मिळणार आहे. आणि ज्या महिलांना पहिले दोन ते मिळाले आहेत त्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहे.

Aditi Tatkare Ladki Bahin Yojna सप्टेंबर महिन्यामध्ये आतापर्यंतचे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी आता करण्यात चालू झालेले आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर खात्री आहे, की २ कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे. की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असे आदिती तडकरे यांनी स्पष्ट केले आहेत.

Leave a Comment