Adrak Bajar bhav अद्रक बाजार भाव मध्ये तुफान वाढ, आजचे अद्रक बाजार भाव Today Rate

WhatsApp Group Join Now

Adrak Bajar bhav अद्रक बाजार भाव मध्ये तुफान वाढ, आजचे अद्रक बाजार भाव Today Rate

Adrak Bajar bhav महाराष्ट्रात अद्रक पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात यावर्षी लागवड केलेले आहे मागील वर्षी अद्रक पिकाला 15 ते 16 हजार रुपये पर्यंत दर मिळाला यावर्षी शेतकऱ्यांना चांगला तर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी अद्रक आले पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केलेले आहे.

Cotton Rate शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या वर्षी कापसाचे बाजारभावात होणार वाढ, तज्ञांचे नवीन अंदाज

राज्यातील शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते मात्र मालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी अद्रक पिकामध्ये चांगले उत्पादन मिळतील असे लागवड केलेले शेतकऱ्यांची अद्रक मागील आठवड्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे अद्रक पिकावर ती करपा अद्रक सर कंकूच अशा प्रकारचा रोग पडत आहे यामधून शेतकरी महागड्या औषधी फवारणी करत असल्यामुळे अद्रक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आणि अद्रक पिकाला योग्य भाव मिळतील असे शेतकरी चांगल्या कंपनीचे महागडे औषध अद्रक पिकाला देत आहे. Adrak Bajar bhav

Adrak Bajar bhav

बाजार समिती- जालना
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 42
कमीत कमी दर- 1000
जास्तीत जास्त दर- 14500
सर्वसाधारण दर- 6000

बाजार समिती- अकोला
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 80
कमीत कमी दर- 3500
जास्तीत जास्त दर- 7500
सर्वसाधारण दर- 7000

PM Kisan Beneficiary Status : 18 व्या हप्त्याचे 4000 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार new

बाजार समिती- छत्रपती संभाजीनगर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 26
कमीत कमी दर- 1500
जास्तीत जास्त दर- 3500
सर्वसाधारण दर- 2500

बाजार समिती- पाटन Adrak Bajar bhav
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 3
कमीत कमी दर- 2500
जास्तीत जास्त दर- 3000
सर्वसाधारण दर- 2750

बाजार समिती- श्रीरामपूर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 48
कमीत कमी दर- 3000
जास्तीत जास्त दर- 9000
सर्वसाधारण दर- 6000

Table of Contents

बाजार समिती- सातारा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 27
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 8000
सर्वसाधारण दर- 7000

Ladki Bahin Yojana या तारखेला महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा, लाडकी बहीण 3 हप्ता, पहा पुढे सविस्तर

बाजार समिती- अकलुज
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 10
कमीत कमी दर- 6000
जास्तीत जास्त दर- 9000
सर्वसाधारण दर- 7000

बाजार समिती- नागपूर Adrak Bajar bhav
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 740
कमीत कमी दर- 2000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5000

बाजार समिती- कराड
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 63
कमीत कमी दर- 5500
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 6000

बाजार समिती- वाई
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 10
कमीत कमी दर- 4000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5000

Soyabean Bajar bhav सोयाबीनच्या दरात 200 रुपयाची सुधारणा ! आयात शुल्क वाढल्याने सोयाबीनचे बाजार भाव आणखी वाढणार.

बाजार समिती- कामठी Adrak Bajar bhav
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: अद्रक (आले)
आवक (क्विंटल) : 2
कमीत कमी दर- 4000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5000

Adrak Bajar bhav महाराष्ट्राचे सर्व अद्रक बाजार भाव सोयाबीन बाजार भाव कापुस बाजार भाव व इतर अनेक शासकीय योजना तुम्हाला आपल्या या लेखक मध्ये बघायला मिळेल त्यासाठी रोजचे रोज नवीन अपडेट कसे असणार आहे. याचे नवीन जाहिरात आपला मोबाईल वरती बघायला मिळेल दिलेल्या मोबाईल नंबर आपला व्हाट्सअप मध्ये टाका आणि ग्रुप जॉईन करा.

पुढे पहा..

Leave a Comment