18 व्या हप्त्याचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात,Beneficiary Status 2024

WhatsApp Group Join Now

Beneficiary Status 2024 : पीएम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याचे वितरण लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. मोदी सरकारच्या सर्वात महत्त्वांच्या योजना पैकी एकही महत्त्वाची योजना आहे. आणि देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना लवकरच मोठा लाभ मिळणार आहे. तसेच 18 व्या हप्त्याचे रक्कम 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा करण्यास सुरुवात होत आहे.

त्यामुळे ही बातमी ऐकून अनेक शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे. प्रत्यक्षात अठराव्या हप्त्याचे येण्यापूर्वीच अनेक लाभार्थ्यांना खूप आनंद झालेला असून खरंतर क्रिसन सन्मान निधी योजना मोदी सरकारने सुरू केलेली योजना केंद्र सरकारच्या वरिष्ठ वेजनापैकी एक आहेत. ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. तरीही रक्कमिटी माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते. तर 4 महिन्यांनी 2000 हजार रुपयांचे 3 समान हफ्ते मध्ये वितरित केले जाते.

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर… महिलांच्या खात्यात जमा होणार 4500 रुपये Aditi Tatkare Ladki Bahin Yojna

आतापर्यंत 17 व्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यात आलेले असून आता लवकरच 18 हप्ता लागू होणार आहे.दिवाळीपूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांना 17 वा हप्ता दिला आहे. तर आता शेतकऱ्यांच्या अठरा व्या हप्त्याची प्रत्यक्ष काय मात्र अंतिम तारखेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत घोषणा आलेले नसून एकदाच पुढील महिन्यामध्ये पहिला आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे.

18 वा हप्ता या दिवशी जमा होणार

पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तंतरित केला जाऊ शकतो मात्र आता सरकारकडून याबाबत कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून अशा स्थिती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कुठेही ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्त्याचे 2000 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. Beneficiary Status 2024

तसेच अंतिम तारीख ही अधिकृत पृष्ठ झाली नसून तुम्हाला तुमचे नाव या यादीत बघायचे असेल तर दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमचे नाव शोधू शकता आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी असेल त्यांनी लगेच आपली केवायसी पूर्ण करून पुढील माहिती तपासू शकता. Beneficiary Status 2024

पीएम किसान योजना काय आहे.

पी एम किसान सन्माननीय योजना 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. आणि तेव्हापासूनच या योजनेतून नोंदणी केल्या आपल्या सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये दिले जाते त्यामुळे पीएम किसान लाभार्थ्यांना एकूण 2000 रुपयाचे प्रदान करताना अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.Beneficiary Status 2024

या शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 हजार रुपये जमा होणार

पंतप्रधान किसान 18 व्या हत्या आतापर्यंत देशभरातील पंतप्रधान सन्मान निधी योजनेमार्फत करोडो लोक जोडलेले आहेत. त्यापैकी शेवटचा 17 वा हप्ता फक्त 8 कोटी शेतकऱ्यांना मिळाला असून म्हणजे सध्या 3 कोटी शेतकऱ्यांच्या योजनेअंतर्गत वंचित राहिलेले आहेत तर 3 कोटी शेतकरी त्यांचे आधार ई केवायसी सुधारू शकतात किंवा इतर कोणत्याही बँकेची समस्या असेल.

Beneficiary Status 2024 : त्या पूर्ण करू शकता आणि 2 हप्त्याचे पैसे एकत्र दिले जातील त्यामुळे 2 हप्त्याचे पैसे या शेतकऱ्यांना मिळू शकतात म्हणजेच पुढारी फॉर्म दुरुस्त केल्यावर 4000 हजार रुपये मिळणार आहे 2024 या सोबत मित्रांनो या वर्षाचे विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी सरकार एकाच वेळी दोन हप्ते जारी करणार आहे.

आजचे आद्रक बाजार भाव, Ajche adrak bhav

Leave a Comment