Best smartphone फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत आणि यामध्ये सर्वात जास्त कॅमेरा परफॉर्मन्स आणि बॅटरी या तिन्ही गोष्ट एकत्र करून या महिन्यांमध्ये दमदार स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. त्यामध्ये बरेच स्मार्टफोनमध्ये AI Feature देखील चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहेत. स्मार्टफोन बाजारामध्ये प्रचंड स्पर्धा वाढली असली तरी कंपन्यांना वेगळ्या डिझाईन (Desine) आणि वेगळी टेक्नॉलॉजी Technology गोष्टीवरती चांगल्या प्रकारे उत्कृष्टपणे कंपनीने काम केलेले आहे आणि तेच आपण जाणून घेणार आहोत.
Table of Contents
फेब्रुवारी महिन्यातील दमदार 3 स्मार्टफोन ! 6000 बॅटरी आणि २००MP कॅमेरा, आजून बरच
- Vivo V50 Series
- Samsung Galaxy S25 Ultra
- Asus Zenfone 12 Ultra
वरील तीन स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यामध्ये लॉन्च झाले आहेत आणि याबद्दल या स्मार्टफोनची वैशिष्ट्य किंमत आणि नवीन फीचर आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. Best smartphone
Vivo V50 Series विवो वी50
फेब्रुवारी 2025 मध्ये लॉन्च झालेला Vivo V15 हा स्टायलिश आणि अत्यंत नवीन Feature असलेला स्मार्टफोन मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे 18 फेब्रुवारी 2025 रोजी Vivo ने V15 आणि Vivo15 PRO हे दोन मॉडेल लॉन्च केले आहेत. यामध्ये 120 Hz रिफ्रेश रेट देण्यात आलेला आहे. जो की वापरण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे, यामध्ये जास्तीत परफॉर्मन्स वाढवण्यासाठी Snapdragon 7 Gen 3 तर V50 pro मध्ये Mediatek Dimensity 9300+ चिप्स वापरण्यात आला आहे. जो की गेमिंग करण्यासाठी अतिशय पावरफुल प्रोसेसर दिलेले आहेत.
Vivo V50 मध्ये कॅमेरा सेटअप ज्यामध्ये 50MP + 50MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. जो की (Zeiss Lens ) देण्यात आला आहे. ज्यामुळे फोटो क्वालिटी आणि कलर अतिशय नॅचरल पद्धतीने दिसतात. यामध्ये जास्त टाईम बॅटरी देण्यात आली आहे. जो की 6000 mAh बॅटरी सह 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याने हा फोन एकदा चार्ज केला की पूर्ण दिवस वापरण्यासाठी योग्य आहे. या फोनमध्ये 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहेत. Best smartphone
Samsung Galaxy S25 Ultra सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा
Samsung Galaxy S25 Ultra हा स्मार्टफोन सॅमसंगच्या S सिरीज मध्ये सर्वात जास्त महाग आणि चांगल्या प्रगतशील स्मार्टफोन ठरलेला आहे. 14 फेब्रुवारी 2025 रोजी लॉन्च झालेला हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसर देण्यात आले आहेत. ज्या उच्च कार्यक्षमता आणि वेगवान मल्टी टास्किंग चा प्रगतशील हा स्मार्टफोन आहे. Best smartphone
Low price smartphone या फोनमध्ये अजून एक नवीन आणि दमदार पिक्चर म्हणजे कॅमेऱ्याबाबत बोलायचं झाल्यास यामध्ये 200MP मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 50MP अल्ट्राव्हाइड आणि 50MP टेलीफोटो Lens आहे. या फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग जो की 5000mAh बॅटरी सह उपलब्ध आहे. या फोनमध्ये QHD+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले देखील मिळतो जो की 120Hz रिफ्रेश रेट्स येतो.
या फोनची सर्वात जास्त मार्केटमध्ये चर्चा होत आहे. जो की यामध्ये AI Technology देण्यात आलेले आहे. जो की आतापर्यंत सर्वात जास्त नवीन पिक्चर या फोनमध्ये देण्यात आले आहे. जो की आजपर्यंत कोणत्याही फोन मध्ये उपलब्ध नाही. या फोनची किंमत 1,00,000 आसपास देण्यात आले आहे. जो की प्रीमियम फ्लेक्स स्मार्टफोन म्हणून पाहिला जात आहे. या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा बद्दल सर्वात जास्त व व्हिडिओग्राफीसाठी चांगल्या प्रकारे दर्जेदार Qulity या फोनमध्ये देण्यात आली आहेत. Best smartphone
Asus Zenfone 12 Ultra
Asus Zenfone 12 Ultra हा गेमिंग आणि चांगल्या कार्यक्षमता वापरण्यासाठी खास तयार करण्यात आला आहेत. यामध्ये 6.78 इंच चा FHD +AMOLED LTPO डिस्प्ले असला तरी याच्यामध्ये 144 Hz रिफ्रेश Rate सपोर्ट करत आहे. हा मोबाईल 6 फेब्रुवारी 2025 रोजी लॉन्च करण्यात आलेला आहेत. या फोनमध्ये सर्वात जास्त गेमिंग आणि High Tasking साठी उपयुक्त केला जातो जो की चांगला परफॉर्मन्स मिळून जातो त्यासाठी वापर केलेला आहे. हा फोन तुम्ही कॅमेरासाठी स्पेसिफिकेशन वापरू शकता.
यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 13MP कॅमेरा आणि 5MP Telephoto फोटो कॅमेरा असे तीन कॅमेरे यामध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे पिक्चर क्वालिटी अतिशय उत्तम मिळते जास्त लॉंग टाईम चालण्यासाठी या मोबाईल मध्ये 5800mAh बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहेत. गेम साठी हा खूप चांगला प्रकारे जास्त वेळ बॅटरी बॅकअप देतो या स्मार्टफोनची किंमत मार्केटमध्ये 55,000 हजार रुपये पासून सुरू होत आहे. Best smartphone
मार्केटमध्ये जर तुम्हाला एक चांगला परफॉर्मन्स आणि चांगल्या प्रकारे वापर होत असाल तर तुम्ही Samsung Galaxy S25 Ultra हा सर्वात पर्याय असलेला फोन तुम्ही खरेदी करू शकतात. या फोनमध्ये अतिशय कॅमेरा मिळतो आणि प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी हा फोन जगातून विशेष ठरलेला आहे. Best smartphone
Low price smartphone जर तुम्हाला कमी किमतीत चांगल्या प्रकारे कॅमेरा आणि मोठी बॅटरी असेल तर तुम्ही Vivo v50 या मोबाईलचा वापर करू शकतात आणि चांगल्या गेमिंग परफॉर्मन्ससाठी जर तुम्ही मोबाईल शोधत असाल तर Asus Zenfone 12 Ultra हा मोबाईल तुम्ही घेऊ शकता यामध्ये की तुम्हाला गेमिंग परफॉर्मन्स चांगला मिळून जातो. Best smartphone
हे पण वाचा : Samsung Galaxy S23 Ultra या फोनवरती आतापर्यंत सर्वात मोठा डिस्काउंट, फक्त मिळतोय 5xxxxx मध्ये ?