BSNL Recharge या वाढत्या जगामध्ये इतर वस्तूचा मोबाईल रिचार्जचे दर देखील वाढले आहेत मागील काही दिवसापासून वाढलेले तर हे सर्व डोकेदुखी ठरल्या आहेत परंतु तुम्ही बीएसएनएल यूजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची असणार आहे.
BSNL चा 58 रुपयाचा रिचार्ज प्लॅन करण्यासाठी येथे क्लिक करा
कारण बेसनल चे रिचार्ज प्लॅन केवळ 58 रुपयापासून सुरू होतात तर केवळ कॉलिंगच नाही तर असे देखील बरेच प्लॅन आहेत जे देखील कॉलिंग बरोबर तुम्हाला डेटा देखील मिळणार आहेत. आज आपण बीएसएनएलचे 100 रुपयापेक्षा कमी असलेले रिचार्ज प्लॅन बघणार आहोत. ज्या व्यक्तींना जास्तीचा रिचार्ज न करता केवळ सिम कार्ड चालू राहण्यासाठी रिचार्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी बीएसएनएलचे 100 रुपयाच्या आत असलेले प्लॅन आपण जाणून घेणार आहोत.
Table of Contents
BSNL 58 रुपयाचा नवीन रिचार्ज प्लॅन
BSNL Recharge या प्लॅनमध्ये कमी किमतीमध्ये लहान काळासाठी रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला 2GB रुपयाचा हाय स्पीड स्टेटस असलेले रिचार्ज प्लॅन देखील मिळणार आहे परंतु कंपनी यामध्ये तुम्हाला कॉलिंग तसेच sms पॅक करता देत नाही हाय स्पीड डेटा मध्ये तुम्हाला दररोज 2GB जीबी डेटा वापरला जाणार आहे.
97 रुपयाच्या रिचार्ज प्लॅन
97 रुपयाच्या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला कॉलिंग कसे डेटा दोन्ही या गोष्टी वापरायला मिळतात यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा वापर करायला मिळतो आणि समजा तुमचा 97 रुपयाचा डाटा संपला तरी सुद्धा 40 kbps च्या स्पीडनेट तुम्ही इंटरनेट वापरू शकतात. BSNL Recharge
94 रुपयाचा रिचार्ज प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला १८ दिवसासाठी उपयोगी ठरू शकतो कारण यामध्ये 36 जीबी डेटा वापरला जाणार आहे म्हणजेच प्लॅन नुसार दररोज 2 GB डेटा वापरायला मिळते समजत तुमचा डेटा दररोज संपात असेल तर 40 kbps च्या स्पीडने 18 दिवस डेटा वापरण्यास मिळतो. BSNL Recharge
87 रुपयाचा रिचार्ज प्लॅन
87 रुपयाचा बेसनाचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा फायदेशीर ठरू शकतो यामध्ये तुम्हाला एकूण 14 दिवसाचा वेळ मिळतो यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलचा फायदा देखील घेऊ शकतात आणि बजेट फ्रेंडली रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्ही डेटा तसेच कॉलिंग च्या फायदा देखील घेऊ शकता ज्या व्यक्तींना केवळ सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करायचा असेल त्याच्यासाठी बेसनल रिचार्ज चे सर्व पर्याय फायदेशीर ठरू शकतात.