Construction workers : समाज माध्यमावर अफवा व बांधकाम कामगारांना 5000 हजार रुपये मिळणार नाहीत कुठल्याही निर्णय झालेला नसून आता सध्या आचारसंहिता नियम लागू असल्यामुळे या अपावर कोणीही बळी पडू नये बांधकाम कामगारांना 5000 रुपये मिळणार अशी चर्चा सगळीकडे चालू होते आणि मात्र राज्यसह जालना जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान म्हणून 5000 रुपये दिले जाणार असल्याची चर्चा समाजात माध्यमात सुरू आहे.
बांधकाम कामगारांना 5000 रुपये मिळणार येथे पहा गावाची यादी
Construction workers मात्र याबाबत अद्याप पर्यावर शासन निर्णय परिच झाला असल्याची माहिती समोर आली आहेत बांधकाम कामगारांना 5000 हजार रुपये मिळतील ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहेत. आचारसंहिता असतानाही चुकीचे मेसेज काही जणांकडून दिले गेले आहेत. Construction workers
बांधकाम कामगारांना 5000 रुपये मिळणार येथे पहा गावाची यादी
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने अनेक निर्णय घेतले होते मात्र त्यामध्ये बांधकाम मंजुराचा 5000 हजार रुपयांचा कुठलाही निर्णय झालेला नाहीत उलट बांधकाम मंजुरांना देण्यात येणारे लाभ आचारसंहितामुळे थांबवण्यात आलेले आहेत. आणि आदर्श आचारसंहिता कालावधीत मतदानावर प्रभाव पडेल अशा कोणत्याही शासकीय योजना राबवल्या जात नाही लाडकी व योजनेअंतर्गत 10 ऑक्टोबर पर्यंत मुंबईला 1500 हजार रुपये वाटप झाले त्यानंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा लाभ देणे थांबवला आहे,
बांधकाम कामगारांना 5000 रुपये मिळणार येथे पहा गावाची यादी
आणि या योजनेचा इतर शासकीय योजनेचा लाभार्थ्यांना दिला जाणारा लाभ देणे निवडणूक काळा पुरते स्थगित केले आहेत आचारसंहिता काटेकोर पालन करणे आणि सर्वांसाठी बंधनकारण आहे निर्णय झाला नव्हता अशी माहिती सूत्रांनी दिले राज्य मंत्रिमंडळाने निवडणुकीच्या पूर्वीचे काही निर्णय घेतले होते. त्यात बांधकाम कामगाराबाबत कोणताही निर्णय झाला नाही असे असताना बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात 5000 हजार रुपये जमा होणार असल्याची अफवा जोर धरून आहे. Construction workers
बांधकाम कामगारांना 5000 रुपये मिळणार येथे पहा गावाची यादी
या अफेमुळे बांधकाम कामगारांना पैसे मिळणार असल्याची आशेवर संबंधित कार्यालयात चकरा मारत होते या अफेमुळे बांधकाम मजुरांची लूट होण्याची शक्यता न करता येत नाही विधानसभेसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर गोरगरीब कमी शिकलेल्या मजुरांना एजंट कडून नोंदणीची आम्हीच दाखवले जाऊ शकते त्यामुळे मजुरांनी सतत राहावे बांधकाम कामगारांना 5000 रुपये द्यावेत याबाबत कोणती आदेश निघाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहेत.
बांधकाम कामगारांना 5000 रुपये मिळणार येथे पहा गावाची यादी
आचारसंहितेत नियम लागू
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने बंगले विमान किंवा सरकारी सुविधा वापर करता येत नाही आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतेही सरकारी घोषणा पायाभरणी किंवा उत्कर्ष होत नाही. Construction workers
बांधकाम कामगारांना 5000 रुपये मिळणार येथे पहा गावाची यादी
याशिवाय कोणते रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे निवडणूक रॅलीमध्ये पैसा धर्म जात यांच्या नावावर मते मागणी पूर्णपणे निशिष्ट आहे निवडणुकीची कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी द्यावी लागते.
अफवांना बळी पडू नये
एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की बांधकाम मजुरांना 5000 रुपये देणे बाबत कोणते शासन निर्णय प्राप्त झाल्या नाहीत विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता सुरू असून कामगारांनी कोणतेही अमिष किंवा अफेवर बळी पडू नये त्यामुळे योजनांना मंजूर देण्यात आली होती आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांना 5000 रुपये देण्यात येतील असा निर्णय करायची चर्चा होती वास्तविक असा कोणत्याही आजच्या साहित्यात लाभ दिला जात नसल्याची माहिती दिसून येत आहे. Construction workers
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा