Cotton Market : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, विशेषत: कापूस पिकवणाऱ्यांसाठी, ज्यांना मोठा फटका बसला आहे, त्यांच्यासाठी खूपच कठीण गेले आहे. अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या धुक्यामुळे कापूस वेचणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. पारंपारिकपणे ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरात सातत्याने समृद्धी आणली आहे, परंतु यंदाची परिस्थिती निराळी आहे.
राज्यातील सरकारी योजना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
या हंगामात पावसाने घातलेली धुमाकूळ
यावर्षी कापूस पिकाची लागवड सुरुवातीपासून मर्यादित प्रमाणात झाली. शिवाय, काढणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून बाजारात कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे. Cotton Market
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
सावनेर येथे 150 क्विंटल ची आवक नोंदविण्यात आली आहे, तर किमान दर,कमालदर, आणि सर्वसाधारण दर 7000 हजार रुपये मिळाला आहे. Cotton Market
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती
वरोरा येथे 16 क्विंटल ची आवक नोंदवण्यात आली असून इमानदार 6500 रुपये मिळाला तर कमालधर 7101 आणि सुरळीत बाजार भाव 7000 रुपये मिळाला आहेत.
मांडळ कृषी उत्पन्न बाजार समिती
मांडळ या बाजार समितीमध्ये आवक 98 कुंटल ची नोंदवण्यात आली असून किमान दर मिळाला 6700 रुपये तर कमाल तर 7150 रुपये मिळाला आणि सुरळीत व्यवहार 6950 नोंदविण्यात आला आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती
नंदुरबार येथे 90 क्विंटल ची आवक झाली आहेत, तर किमान दर 6100 रुपये मिळाला असून कमाल दर 7040 रुपये मिळाला आहेत आणि सुरळीत व्यवहार 6700 रुपये नोंदवण्यात आला आहेत.
राज्यातील सरकारी योजना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
राज्यात विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे दर सध्या जाहीर होत आहे. बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदी सुरुवात केली नसून सध्या शेतकऱ्यांचे कापूस निघण्यास सुरुवात जात आहे. ज्याच बाजार समितीत आवक वाढली तेथील बाजार भाव नक्कीच वाढणार आहेत.
राज्यातील सरकारी योजना जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बाजार भाव तसेच सरकारी योजना इतर माहितीचा आढावा घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा मोफत बातम्या बघायला मिळेल. Cotton Market