दसऱ्यानंतर कापसाला मिळणार का 10 हजार रुपये भाव, जाणून घ्या सविस्तर माहिती Cotton Market Update

WhatsApp Group Join Now

Cotton Market Update : यावर्षी पांढरे सोने मोठ्या प्रमाणात चमकणार आहे सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे की महाराष्ट्रात कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जात आहे. आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मालामाल करणारे हे एकमेव पीक आहे. या बातमीमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया कापूस संदर्भात माहिती महाराष्ट्र सणसोदेचे दिवस सुरू झाले आहेत.

आणि तसेच पावसाने विश्रांती देखील घेतली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामधील काम करण्यास वेळ मिळालेला असून अनेक भागांमध्ये उडीद,सोयाबीन यासारख्या पिकाचे हार्वेस्टिंग सुरू झालेले आहेत सध्या कापूस निघण्याची वेळ आलेल्या असून नवरात्र उत्सवामध्ये या पार्श्वभूमी मध्ये सर्व शेतकरी शेतामध्ये एक काम करण्यास सुरुवात होत आहे.

Cotton Market Update यंदा कापसाला योग्य दर मिळणार आहे कारण आपल्याकडे दसरा सण हा मोठ्या दाम धडकामध्ये साजरा केला जातो आणि दसरा झाले की राज्यामध्ये अनेक ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू होते. राज्यात अनेक पिकांची काढणी देखील या मुहूर्तावर केले जाते.

बाजार भाव संदर्भात माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

आणि यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. या पिकाची उत्पादन महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते कारण कापूस पिकाचे उत्पादन खास करून तर खानदेशात आणि विदर्भात मराठवाडा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जात असून शेतकऱ्यांना या आर्थिक मदत होणार आहे. परंतु गेल्या वर्षाच्या शेतकऱ्यांवरती मोठा संघटना दिसून येत आहे.

Cotton Market Update शेतकऱ्यांना शक्य त्यांच्या कापूस हा कवडीमोल दरामध्ये विकला गेला आहे. या शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत देखील जाहीर केले असून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे.

कापसाला यंदा दहा हजार रुपये दर मिळणार का?

सध्या महाराष्ट्रातील बाजारभावामध्ये मोठे बदल होत आहे कापसाला जाहीर केलेला हमीभावापेक्षा अधिक भाव आहे. परंतु हा बाजारभाव 8000 रुपयाच्या खालीच आहे. परंतु शेतकऱ्यांना 10,000 हजार रुपये दर मिळाला पाहिजे कापूस पिकासाठी येणारा खर्च आणि त्यातून मिळणारा नफा हा शेतकऱ्यांना पुरवठा नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाला जास्तीत जास्त 15,000 हजार रुपये पर्यंत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांनी केलेला खर्च पाहता किमान 10 हजार रुपये दर मिळणे कमीत कमी अपेक्षित आहे.

बाजार भाव संदर्भात माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Cotton Market Update कारण गेल्या वर्षी शेतकऱ्याला शेतीचा केलेला खर्च हा निघला नव्हता त्यामुळे शेतकरी आता कर्जबाजारी झाले आहेत आणि यांना दिलासा देण्यासाठी कापसाला योग्य तो चांगला दर मिळाला पाहिजे तसेच बाजारातर्ज्ञान नियंत्रण सांगितले की कापसाचे दर 10000 हजार रुपयाच्या आसपास जाण्याची शक्यता नाही.

Cotton Market Update बाजार अभ्यासकाचे म्हणणे ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात काळात कापसाला 7 हजार 500 तर 8500 हजार रुपये पर्यंत दर मिळू शकतो पांढरे सोने या वर्षी शेतकऱ्यांना रडवणार की असणारा असा प्रश्न आता शेतकऱ्यांमध्ये चालू आहे.

बाजार भाव संदर्भात माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment