शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! बाजारात कापूस खरेदी झाली सुरुवात पहा कापसाला मिळत आहे एवढा भाव Cotton rate today

WhatsApp Group Join Now

Cotton rate today : यंदा कपाशीसाठी 7521 आणि 7121 रुपये प्रति क्विंटल दर केंद्र सरकारने जाहीर केला असून यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने उत्पादन वाढ होणार आहे जिल्ह्यातील सीसीआयची CCI आख्या कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असून कॉटन आगार असे खानदेशाची ओळख आहे.

दरवर्षी साधारणपणे 9 ते साडेनऊ लाख हेक्टर पर्यंत कपाशीची पेरा होतो तो खानदेशात धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जळगाव जिल्हा सर्वाधिक लागवड होते, लागवडीबद्दल विचार केला तर यंदा बंपर उत्पन्न निघेल अशी शेतकऱ्यांकडून बोलले गेलेले आहेत. Cotton rate today

Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! पिक विमा नुकसान भरपाईचे १९२७ कोटी शाशनाकडून मंजूर

बऱ्याच ठिकाणी या वर्षी कापूस पिकाची चांगली पेरणी चालू असून कापूस पीक जबाबदारपणे आले आहे आणि शेतकऱ्यांना चांगली उत्पादन मिळेल या अशा नि शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचे फवारणी केले आहेत आता सध्या कापूस निघायला सुरुवात झालेली असून यंदा कापसाला दोन हमीभाव मिळालेले आहेत.

मागील वर्षी कापसाला मिळाला हा दर

  • गेल्या वर्षी कपाशीला 7 हजार 100 रुपये प्रति गुंठाला हमीभाव दिला गेला होतात उत्पन्न अल्प आल्याने बहुतांशी सीसीआय केंद्र महिनाभरातच बंद झाली होती.
  • काही भागात अतिवृष्टी झाल्याने कापसाची वाढ खुंटली होती. Cotton rate today
  • त्यामुळे शेतकऱ्यांना येणारा मनाचा उतारा देखील कमी झाला असून उत्पादनात मोठी घट झाली.
  • सद्यस्थितीत हाती आलेल्या कपाशीचे आदळतेचे प्रमाण जास्त असल्याने मागणी कमी होत आहे.
  • केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभावानुसार शिष्याकडून कपाशी खरेदी केली जाणार आहे हे हमीभाव जून मध्ये जाहीर केले गेले आहेत.

जिल्ह्यात सीसीआयची 11 केंद्र सुरुवात

जिल्ह्यात,भुसावळ,चोपडा,पाचोरा,जळगाव,जामनेर,बोदवड,एरंडोल,धरणगाव,चाळीसगाव,शेंदुर्णा व पाचोरा असे सीसीआयचे 11 खरेदी केंद्र सुरुवात झाली आहेत. याबाबत 24 जूनला केंद्र सरकारचे पत्र बाजार समिती यांना नुकतेच प्राप्त झाले आहेत.

लांब जागेचा कापसाला आधारभूत किमान 7500 तर आखूड धागेच्या कापसाला त्यापेक्षा कमी भाव जाहीर करण्यात आला आहे कापसाची प्रतवारी हे ग्रेड कडून काढले जाणार आहे. Cotton rate today

लाडकी बहिणीला बोनस ! या महिन्यात मिळणार पुन्हा 3000 रुपये Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Leave a Comment