Cotton Today Rate : यंदा कापसाला किती मिळणार बाजार भाव,पहा आजचे दर

WhatsApp Group Join Now

Cotton Today Rate : महाराष्ट्रात सध्या कापसाचे आवक वाढलेले असून बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचे बाजारभाव जाहीर झाले यावर्षी कापसाला योग्य दर मिळते या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड चांगल्या प्रकारे केले आणि उत्पादन मिळवण्यासाठी भरपूर असा खर्च केला मात्र पावसाने मुख्य वेळी असेही लावल्यामुळे कशाचे उत्पादन निम्मे घेतले आहेत आणि येत्या काळात कापसाला योग्य दर मिळणार असली चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे.

Gold Price Today : 28 ऑक्टोबरला धनत्रयोत्रशी पूर्वी सोन झाले स्वस्त, 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव पहा

विविध कृषी उत्पन्न बाजार समितीला आजचे दर जाहीर झाले असून आज कोणत्या सर्वात जास्त बाजार जवळ मिळाला येथे पहा.

बाजार समिती-नंदूरबार Cotton Today Rate
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) : ८०
कमीत कमी दर-5600
जास्तीत जास्त दर-7025
सर्वसाधारण दर-6550

बाजार समिती-सावनेर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) :300
कमीत कमी दर-7000
जास्तीत जास्त दर-7000
सर्वसाधारण दर-7000

बाजार समिती-किनवट
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) :6546
कमीत कमी दर-6400
जास्तीत जास्त दर-6600
सर्वसाधारण दर-6500

बाजार समिती-भद्रावती
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) :128
कमीत कमी दर-7000
जास्तीत जास्त दर-7000
सर्वसाधारण दर-7000

बाजार समिती-वडवणी Cotton Today Rate
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) :185
कमीत कमी दर-6300
जास्तीत जास्त दर-6800
सर्वसाधारण दर-6750

बाजार समिती-वरोरा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) :216
कमीत कमी दर-6700
जास्तीत जास्त दर-7000
सर्वसाधारण दर-6900

बाजार समिती-वरोरा-माढेली
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) :290
कमीत कमी दर-6800
जास्तीत जास्त दर-7200
सर्वसाधारण दर-7000

बाजार समिती-कोर्पना Cotton Today Rate
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) :1263
कमीत कमी दर-6500
जास्तीत जास्त दर-6750
सर्वसाधारण दर-6600

बाजार समिती-वर्धा Cotton Today Rate
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापूस
आवक (क्विंटल) :325
कमीत कमी दर-7000
जास्तीत जास्त दर-7250
सर्वसाधारण दर-7100

Leave a Comment