Crop insurance 2023 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी 2023 च्या खरीप हंगामातील झालेल्या मोठ्या पीक नुकसानीसाठी पिक विमा आग्र्यांच्या दुसऱ्या टप्प्याने वाटप सुरू झाली आहेत या माध्यमातून आणखी 1 लाख 11 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण 73 कोटी 27 लाख रुपये जमा केले आहेत या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यातील वाटप गेल्यावर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये पिक विमा ग्रीमचा पहिला टप्प्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाला होता या टप्प्यात सात लाख 70 हजार शेतकऱ्यांना २४१ कोटी रुपयांची वाटप करण्यात आली होती. मात्र काही शेतकऱ्यांना माहितीची पडताळणी पूर्ण न झाल्या नसल्या या टप्प्यात अग्निम रक्कम देण्यात आली नव्हती त्यामुळे आता शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. Crop insurance 2023
PM Kisan : पीएम किसान योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना नाही मिळणार, कारण पहा इथे Pm kisan 19th installment
जेणेकरून त्यांना दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात आवरे शेतकऱ्यांच्या माहितीचे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शासनाने लगेच या दुसऱ्या टप्प्याचे वाटपाला मंजुरी दिली आहेत. या टप्प्यात 1 लाख 11 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहेत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम थेट जमा केले जाणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाले चा मेसेज येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
2023 च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते अशा परिस्थितीत हा पिक विमा अग्रीम त्यांच्यासाठी मोठा आधार ठरणार आहेत या रकमेच्या मदतीने शेतकरी त्यांच्या तात्काळ घरचा भागू शकतात आणि पुढील हंगामाच्या तयारीला लागू शकतात.
एकूण लाभार्थ्यांनी रक्कम
Crop insurance 2023 दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आतापर्यंत एकूण 8 लाख 81 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहेत पहिल्या टप्प्यातील 241 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील 76.27 कोटी 2917.27 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात जमा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शासनाचे प्रयत्न सुरू
पीक विमा योजनेच्या मलबजावणीसाठी शासनाने विशेष प्रयत्न केले आहेत शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी व बँक खात्याची तपासणी आणि रकमेचे वितरण या सर्व प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यात येणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू शकणार आहे. Crop insurance 2023
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा अग्रीमचे हे दुसरे वाटपा अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे शासनाच्या या पावलामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानचे वातावरण निर्माण झाले आहेत पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेली ही मदत त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकट करणार आहेत.
शेतकऱ्यांनी पुढील मार्ग सुरळीत
यामध्येच्या रकमेचा योग्य वापर करून शेतकरी आपल्या शेतीची उत्पादकता वाढू शकतात त्याचबरोबर भविष्यातील अशी आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी करण्याची महत्त्वाची ठरणार आहे शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घेणे आणि आधुनिक शेती करण्याचा वापर करणे यावर भर त्यावर जेणेकरून त्यांचे उत्पन्न स्थिर राहील आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची क्षमता वाढेल.
लाडकी बहिण योजनाचे 2100 रुपये, लाभार्थी यादी जाहीर Ladki bahin Downlods list