Crop loss Compensation मराठवाड्यातून जून ते ऑक्टोंबर 2024 दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी 2920 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला योजनेला मंजुरी दिली आहेत. मराठवाड्यातून जून ते ऑक्टोबर 2018 मुळे झालेला शेती पिकाच्या नुकसानीसाठी 2920 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने अखेर मंजुरी दिली आहेत.
Kapus Bajar Bhav Update : दिवसभरातील कापसाच्या दरात झाली घसरण, आज मिळाला एवढा दर
मिळालेल्या माहितीनुसार जून,ऑक्टोबर 2024 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकाचे मोठी नुकसान झाले तर नुकसानीसाठी महाराष्ट्रातील विभागातील आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाने प्राप्त झाले होते, परंतु निवडणुका आणि आजच्या साहित्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त निश्चित मरदीनुसार मदत देण्याचा प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित होता.
Crop loss Compensation तर अखेर मंगळवारी सुद्धा तारखेला शासनाने महाराष्ट्रातील 26 लाख 48 हजार 247 शेतकऱ्यांचे 20 लाख 24 हजार 620.97 झालेल्या नुकसानीसाठी 2920 कोटी 57 लाख 50 हजार रुपयांची मदत मंजुरी दिली आहेत.
Farmer Scheme : शेतकऱ्यांना मिळणार 100% सबसिडीवर फवारणी पंप, कुठे करावा लागेल अर्ज पहा येथे
कोणत्या तरतुदीमुळे नदीचे वितरण करायचे याशिवाय शासन निर्णय स्पष्टता देण्यात आले आहे विशेष करून सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आदिमानवात विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानपोटी नुकसानग्रस्त मदने वाटप केले जाणार आहेत हा निर्णय शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आल्या असला तरी मदतीत सर्वाधिक नुकसान भरपाईचा वाटा मराठवाड्यात वाटेवर आला असून पाठोपाठ नागपूर,पुणे व शेवटी नाशिक विभागाचा क्रमांक लागतो.
Crop loss Compensation नाशिक विभागातील नाशिक,धुळे अहिल्यानगर पुणे,जळगाव,नंदुरबार विभागातील सातारा,नागपूर,सांगली,सोलापूर विभागातील वर्धा,नागपूर,चंद्रपूर,भंडारा गोंदिया,गडचिरोली तर मराठवाड्यातील छत्रपती Crop loss Compensation संभाजीनगर,नांदेड,हिंगोली,जालना,बीड,धाराशिव,लातूर आधी जिल्ह्यातून जून ते ऑक्टोंबर दरम्यान विविध टप्प्यावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर मतदार तिचा लाभ मिळण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झालेला आहेत.
विभागनिहाय नुकसानग्रस्त शेतकरी, क्षेत्र व मदत
विभाग : छत्रपती संभाजीनगर
बाधित क्षेत्र १९ लाख ३६ हजार १०९ हेक्टर
शेतकरी २५ लाख १७ हजार ३८४
मदत २७३८ कोटी ६२ लाख ३ हजार
विभाग : नागपूर
बाधित क्षेत्र ३८,४६८.१५ हेक्टर
शेतकरी ७५ हजार ७७
मदत १११ कोटी ४१ लाख ६ हजार
विभाग: नाशिक
बाधित क्षेत्र ७०६२.४२ हेक्टर
शेतकरी १२,४६८
मदत ८ कोटी १५ लाख
विभाग : पुणे
बाधित क्षेत्र ५२१८२.२२ हेक्टर
गीतवानी ४३ हजार ३००
मदत ६१ कोटी ६० लाख ४० हजार
Cotton Market : कापूस दरात 7500 रु मोठी वाढ, पहा आजचे बाजार भाव