Fake Ration Card : या राशन कार्डधारकांचे शिधापत्रिका होणार रद्द, तुमचे नाव पहा यादीत

WhatsApp Group Join Now

Fake Ration Card :केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक पडताळणी आणि केवायसीच्यानुसार 5.8 कोटी रेशन कार्डधारकांचे राशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. यामुळे तुमचा रेशन कार्ड तर रद्द होणार नाही याची तपासणी करून घ्यावी कोणत्याही रेशन कार्ड अर्थ शिधापत्रिका असेल तरी बातमी तुमच्यासाठी खूप मोठी ठेवू शकते केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून 5.8 कोटी बनव शिधापत्रिका रद्द करण्यात आले सांगण्यात आलेले आहेत.

kapus hami bhav 2024 : कापूस खरेदी सुरु हमीभावाने, मिळाला एवढा बाजार भाव

डिजिटल सुरू केल्यानंतर अनेक वनावट रेशन कार्ड असल्याचे समोर आले आहेत, तर देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत PDS बरेच बदल असे घडून आले पाचपिंडात कोटी पणा व शिधापत्रिका रद्द करण्यात आले आहेत तरी जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा कार्यक्रमासाठी नवीन मानके प्रस्थापित झाले आहेत. तर मंत्रालयाने दिलेला निवेदनात असे म्हटले जात आहे. Fake Ration Card

Soyabean bajar : आज सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा सोयाबीन बाजारभाव

की 80.6 कोटी लाभार्थ्यांना सेवा देणार पीडीएफ प्रणाली सुधारणा चा भाग म्हणून आधार आणि इलेक्ट्रॉनिक एक केवायसी पाडताळणी करण्यात आली आहेत तर या प्रणालीद्वारे ५.८ कोटी बनावट रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. ही केवायसी केल्यानंतर या रेशन कार्डधारकांमधील अनिय अनिमालक लक्षणीय हरित त्या कमी झाले आहेत. तर यामुळे आता योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल यापैकी 99.8 टक्के लोक आदर्श जोडलेले आहेत तर 98.7 टक्के लाभार्थ्यांची ओळख बायोमेट्रिकद्वारे वीर्य फ्राय करण्यात येत आहेत.

64 टक्के PDS लाभार्थ्यांची पडताळणी सुरू

सरकारच्या या ई केवायसी उपक्रमाद्वारे एकूण पीडीएफ लाभार्थ्यापैकी 64 टक्के लाभार्थ्यांची पडताली पूर्ण झाली आहे तरी आवर्तीत लाभार्थ्यासाठी देशभरातील रेशन दुकानावरील प्रक्रिया सुरू आहे मंत्रालयाने म्हटले की भारत अन्न मंत्रालयाने अन्नधारक योग्य ठिकाणी पाठवण्यासाठी पुरवठा व्यवस्थापन प्रणाली कार्यालयात केले आहे तर वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमुळे देशभरा शिधापत्रिकाचे पोर्टल येथे शक्य झाली आहे. Fake Ration Card

देशात कुठे रेशन घेता येईल

एक देश एक शिधापत्रिका या योजनेमुळे लाभार्थ्यांना त्यांचे विद्यमान कार्ड वापरून देशात कुठेही राशन ते मिळू शकतात अशी सुविधा उपलब्ध झाले आहेत डिजिटल लाईजेशन लाभार्थ्यांची अचूक ओळख आणि पुरवठा प्रणालीमध्ये सुधारणा होणार या द्वारे सरकारने अन्न सुरक्षा उपक्रमासाठी जागतिक मानदंड स्थापित केले असल्याची मंत्राने म्हटले आहे त्यामुळे आता सिस्टीम मधील बनावट काढ आणि चुकीच्या नोंदी नष्ट करत खऱ्या लाभार्थ्यांना वितरण सुरक्षित केले जात आहे. Fake Ration Card

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर,सोन्याच्या दरात घसरण पहा आजचे दर fall in gold prices

Leave a Comment