Farmer News महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 29 सप्टेंबर 2024 रोजी अनुदान करण्याचे वितरण घोषणा केली होती. काही कारणामुळे स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे कृषी पुरस्कार वितरणाच्या दरम्यान या अनुदानाचे वितरण करण्याचे नियोजन घेतले आहेत.
राज्य शासनाच्या उपलब्ध वेळेत अडचण असल्याने आणि इतर तंत्रिक बाबीमुळे कार्यक्रमात अनुदान विचार लांबीमुळे टाकावे लागले आहेत. कृषी विभागाने धनंजय मुंडे दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 68 लाख शेतकऱ्यापैकी 63 लाख शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. Farmer News
Rain alert : राज्यात 24 तासात या भागात मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’
या आधी 48 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1,600 कोटी रुपयांची वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. मात्र आता 63 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास 2,500 कोटी रुपयांची अनुदान जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत.
सोयाबीन कापूस अनुदान
शेतकऱ्यांना या बदलामुळे अनुदान वितरण बाबत काही शंका आणि प्रश्न निर्माण झाले आहेत आणि मात्र आता कृषी विभागांनी दिलेल्या माहितीनुसार अनुदानाची वितरण पूर्ण नियोजन तारखेनुसार होईल त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांनी कोणतेही चिंता न करता आपल्या खात्यात रक्कम जमा होणार आहे असे आवाहन करण्यात आलेले आहेत.
केवायसी पूर्ण नाही झाले तर मिळणार नाही अनुदान
आज सोमवारचे कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी जे शेतकरी पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु एक ऑक्टोंबर सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम जमा होणार आहे.
केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यास मिळणार नाही अनुदान
ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केली नाही किंवा आवश्यक कागदपत्रे जमा केले नाही त्यांना ते त्यांच्या खात्यामध्ये अनुदान ची रक्कम मिळणार नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली नाही आणि त्यांनी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली तर त्यांना त्यांच्या खात्यावरती सोयाबीन कापूस अनुदान जमा होईल.
पात्र शेतकऱ्यांसाठी खुशखबर Farmer News
आजच्या कार्यक्रमात दरम्यान राज्य शासनाने पात्र झालेल्या शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपयांच्या अनुदानचे वितरण करण्यात आलेले आहेत अंतिम मजुरी दिली असून पुढील काही दिवसात त अधिक शेतकऱ्यांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच त्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे Farmer News
सोमवारपासून अनुदान वाटपास सुरुवात
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वत करण्यात येते की या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारची दिरंगाईक होणार नाही आजपर्यंत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना सोमवारपासून म्हणजे आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात होत आहे शेतकऱ्यांनी काही न करता एक ऑक्टोबर पासून त्यांच्या सर्व पिकाचे अनुदान जमा होणार आहे.
Edible oil price खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण 15 लिटर डब्बा मिळणार फक्त एवढ्या रुपयांमध्ये