Free Gas Cylinder : लाडक्या बहिणींना मिळणार 3 मोफत गॅस सिलेंडर, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, अर्ज करण्यास सुरुवात
Table of Contents
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सुरू केलेली आहे. आणि याच योजनेवरती महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेद्वारे 6000 हजारहून अधिक लाडक्या बहिणींना मोफत सिलेंडर साठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी कोणती कामे महिलांना करावी लागणार आहे. याची माहिती खालील लेख मध्ये बघूया.
18 वा आता 4000 रुपये खात्यात जमा, PM Kisan 18th Installment
राज्य सरकारने 1 जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून लाडक्या बहिणींना वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेसाठी 6616 महिलांचे अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी आले असून लवकरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे.
केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्वल योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षातून 3 LPG गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे. Free Gas Cylinder
New या तारखेला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार, ladki bahin yojana 3rd installment
जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेचे 3 लाख 17 हजार 522 लाभार्थ्या आहेत. त्यापैकी 2 लाख 51 हजार 277 लाभार्थ्यांना 1 सिलेंडरचे अनुदानाचा लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 11 लाख 36 हजार 944 महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. Free Gas Cylinder
यापैकी 6,616 महिलांचे अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी आले. आहेत अर्जाची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्यक दिले जाणार आहे. Free Gas Cylinder
कोणाला मिळणार लाभ ?
- महिलांच्या नावाने गॅस जोडणी आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री माजी लाडके वहिनी योजनेतील पात्र लाभार्थी.
- एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एकच लाभार्थी अर्ज करू शकतात.
- योजनेसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही.
- 14.2 किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडरची जोडणी लाभ मिळणार.
- वरील सर्व माहिती लक्षात घेऊन अर्ज करायचा आहे.
कोणाला लाभ मिळणार नाही?
कोणाला लाभ मिळणार नाही ? ; उज्वला योजना आणि लाडकी वहिनी योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळतो. या दोन्ही योजनेमध्ये समावेश नसलेल्या या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेचे किती पैसे मिळतात?
- उज्वला योजना प्रमाणेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडरचे वाटप तेल कंपन्या मार्फत केले जाणार आहे.
- उज्वला योजनेत केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदान व्यतिरिक्त राज्य सरकारकडून 530 रुपये प्रति सिलेंडर कमलाकर त्यांना मिळते.
- लाडकी वहिनीच्या लाभार्थ्यांना प्रतिशय लेंडर 830 रुपये किंवा जिल्हा सिलेंडरच्या दरानुसार पैसे दिले जाणार आहे.
लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता
Ladki bahin yojna लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता आता लवकरच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काल झालेल्या कार्यक्रमास संख्या प्रमाणे सप्टेंबरच्या शेवटच्या हप्त्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिला हत्या त महिलांच्या बँकेत जमा होणार आहे. ज्या महिलांनी अजून अर्ज केले नाही. त्यांनी तात्काळ अर्ज करून या योजनेच्या लाभ मिळू शकतात. Free Gas Cylinder