Ginger rate : राज्यातील अद्रक पिकाला किती दर मिळत आहे,आजचे ताजे बाजार भाव
महाराष्ट्रात सध्या अद्रक पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाले आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या अद्रक पिकाचे जास्त उत्पादन मिळेल या आशेने शेतकरी चांगल्या प्रकारे खर्च करत आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत अद्रक पिकाला मोठे प्रमाणात शर्ट चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच कंदकुच मोठ्या प्रमाणात झाले आहेत, यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहे. त्यामुळे अद्रक पिकाला यावर्षी चांगला दर मिळेल अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये चालू आहे.
राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह आले बाजारभाव तुमच्यासमोर जाहीर केले आहेत, खालील दिलेल्या बाजार समितीचे नाव कमाल दर,किमानदर आणि सर्वसाधारण दर तिन्ही प्रकारांमध्ये सादर केले आहेत आपल्या जिल्ह्यातील किंवा आपल्या राज्यातील हे बाजार भाव यामध्ये समाविष्ट झालेले आहेत.
बाजार समिती- अहमदनगर
आवक (क्विंटल) : 37
कमीत कमी दर- 2500
जास्तीत जास्त दर- 7500
सर्वसाधारण दर- 5000
बाजार समिती- अकोला
आवक (क्विंटल) : 163
कमीत कमी दर- 3000
जास्तीत जास्त दर- 7000
सर्वसाधारण दर- 6000
बाजार समिती- जळगाव
आवक (क्विंटल) : 100
कमीत कमी दर- 2000
जास्तीत जास्त दर- 3000
सर्वसाधारण दर- 2500
बाजार समिती- जुन्नर – नारायणगाव
आवक (क्विंटल) : 3
कमीत कमी दर- 3000
जास्तीत जास्त दर- 5000
सर्वसाधारण दर- 5000
बाजार समिती- छत्रपती संभाजीनगर
आवक (क्विंटल) : 26
कमीत कमी दर- 700
जास्तीत जास्त दर- 6500
सर्वसाधारण दर- 3600
बाजार समिती- पाटन
आवक (क्विंटल) : 3
कमीत कमी दर- 2000
जास्तीत जास्त दर- 3000
सर्वसाधारण दर- 2500
बाजार समिती- श्रीरामपूर
आवक (क्विंटल) : 18
कमीत कमी दर- 3000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5000
बाजार समिती- सातारा Ginger rate
आवक (क्विंटल) : 5
कमीत कमी दर- 4000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5000
बाजार समिती- पुणे
आवक (क्विंटल) : 407
कमीत कमी दर- 1000
जास्तीत जास्त दर- 5200
सर्वसाधारण दर- 3100
बाजार समिती- पुणे-मोशी
आवक (क्विंटल) : 54
कमीत कमी दर- 5000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5500
बाजार समिती- नागपूर
आवक (क्विंटल) : 720
कमीत कमी दर- 2000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5000 Ginger rate
बाजार समिती- मुंबई
आवक (क्विंटल) : 1074
कमीत कमी दर- 4000
जास्तीत जास्त दर- 12000
सर्वसाधारण दर- 8000
बाजार समिती- कामठी
आवक (क्विंटल) : 1 Ginger rate
कमीत कमी दर- 4000
जास्तीत जास्त दर- 6000
सर्वसाधारण दर- 5000
बाजार समिती- हिंगणा
आवक (क्विंटल) : 1
कमीत कमी दर- 4500
जास्तीत जास्त दर- 10000
सर्वसाधारण दर- 6500
बाजार समिती- रत्नागिरी
आवक (क्विंटल) : 11 Ginger rate
कमीत कमी दर- 5000
जास्तीत जास्त दर- 7000
सर्वसाधारण दर- 6000
या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये, पीएम किसान 5 ऑक्टोंबर PM kisan credit date