Gold Price Big Update आजकाल सरीकडे सोनं खरेदी करण्याचा मोठे धुमाकूळ होत आहे पण मात्र आता लगन सराई या कार्यामध्ये सोन्याची मोठी खरेदी केली जाते. आणि अनेक ग्राहक भाव कमी होण्याची प्रतीक्षा पात आहे. पण मात्र बाजारात किमती थोड्या प्रमाणात स्थिर राहतात पण जरी काही वेळा किमतीत घट झाली तर त्यात काही कमी होईल की नाही याबद्दल अजून शंका होत राहते.
today cotton rate : कापसाचे बाजार भावात होणार तुफान वाढ,८००० हजार भाव
Gold Price Big Update तर मित्रांनो थोड्याच भाव जास्त असेल तर अनेक ग्राहक भाव कमी करण्याची प्रतीक्षा पाहत आहे बाजारात किमती थोड्या प्रमाणात स्थिर असल्यास तरी काही किमतीत घट झाली तरी काही कमी होईल की नाही याबद्दल अजूनही शंका वाटत आहे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून खरेदी करणे फायदेशीर ठराव आहे. म्हणूनच त्यांना आता किमती कमी होण्याची आशा आहे.
Gold Silver Rate Today : मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात किती घसरण झाली, येथे पहा सविस्तर
खरेदी करणाऱ्या वाटते की काही दिवसात किमती कमी होतील आणि अधिक चांगल्या किमतीने सोने खरेदी करून असा प्रश्न सर्वांना पडत असतो. आज दोन डिसेंबर रोजी झालेल्या बावीस कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये प्रति तोळा दहा रुपयाची घसरण झाली दिसून आली आहे त्यामुळे ग्राहक अजूनही Gold Price Big Update च्या किमतीत मोठी घसरण होण्याची वाट पाहत आहे.
22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 71,490 रुपये |
पुणे | 71,490 रुपये |
नागपूर | 71,490 रुपये |
कोल्हापूर | 71,490 रुपये |
जळगाव | 71,490 रुपये |
ठाणे | 71,490 रुपये |
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 77,990 रुपये |
पुणे | 77,990 रुपये |
नागपूर | 77,990 रुपये |
कोल्हापूर | 77,990 रुपये |
जळगाव | 77,990 रुपये |
ठाणे | 77,990 रुपये |