Gold Price rate : दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव झाले कमी, जाणून घ्या ऑक्टोंबर चा नवीन सोन्याचे भाव
Gold Price rate आज अखेरच्या सोन्याच्या किमतीत सातत्याची वाढ थांबलेली असून सोन्याच्या भाव आज थोडासा कमी झाला आहेत सोन्याच्या भावात अन अपेक्षित घसरल झाल्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेले आहे सध्या सोन्याच्या बाजारपेठेत मोठे बदल झालेले दिसून येत आहे.
दिवाळीच्या आधी सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची अपेक्षा असते कारण या सणाच्या निमित्ताने सोने खरेदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते मात्र यावेळी सोन्याच्या भावात अन्यापेक्षित गचकरण झाल्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहेत.
cotton rate : राज्यात पांढऱ्या सोन्याला मिळाला तुफान भाव, पहा आजचे दर
अशा परिस्थितीत सोने गर्दी करण्यासाठी योग्य संधी मिळाले असल्यामुळे सोने हे सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या भारतीय समाजात महत्त्वाचे स्थान बाळगणारे आहेत. त्यामुळे अशा घडामोडीवर ग्राहकांचे लक्ष फार असेच जास्त दिसून येते.Gold Price rate
दिवाळीपूर्वी सोन्याच्या घसरणीचा फायदा घेण्याची संधी
देऊळी हा क्षण भारतात पारंपरिक सोने खरेदीसाठी अनुकूल मानला जातो त्यामुळे अनेक ग्राहकांनी या घासानीचा फायदा घेतला असून सोने करते तयारीपूर्वक सुरू झालेली आहेत, विविध कारणामुळे बाजारात सोन्याचे भाव घसरल्याने त्यांचा फायदा घेण्याची लोकांनी बाजाराचा आढावा घेणे आणि योग्य वेळी खरेदी करणे सुरू केलेली आहेत. Gold Price rate
सततच्या वाढीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ आज अखेर थांबली आहे. सोन्याच्या दरात आज थोडीशी घसरण झाली आहे. 23 ऑक्टोबर रोजी प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांनी घट झाली होती. मुंबईत सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्यामुळे या किमतीतील कपातीमुळे सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.
22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 72,990 रुपये |
पुणे | 72,990 रुपये |
नागपूर | 72,990 रुपये |
कोल्हापूर | 72,990 रुपये |
जळगाव | 72,990 रुपये |
ठाणे | 72,990 रुपये |
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) Gold Price rate
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 79,630 रुपये |
पुणे | 79,630 रुपये |
नागपूर | 79,630 रुपये |
कोल्हापूर | 79,630 रुपये |
जळगाव | 79,630 रुपये |
ठाणे | 79,630 रुपये |
सोन्या-चांदीच्या किमती वाढण्याचे कारण काय?
सध्या, चांदीच्या किमती वाढण्यास कारणीभूत असलेले प्राथमिक घटक म्हणजे औद्योगिक मागणी वाढणे. शिवाय, चांदीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दागिने आणि चांदीच्या वस्तूंच्या मागणीत वाढ झाली आहे. दरम्यान, 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा दर 350 रुपयांनी वाढून 80,600 रुपये प्रति 10 ग्रॅमचा नवा विक्रम गाठला आहे. सराफा बाजारातील व्यापारी आणि ज्वेलर्स सोन्याच्या किमती वाढण्याचे कारण मुख्यतः सणासुदीच्या आणि लग्नाच्या हंगामात स्थानिक ज्वेलर्सकडून वाढलेल्या मागणीला देतात.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22 हजार 700 रुपये Crop insurance list