Havaman Andaj Status : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान कमी झाले असून यामध्ये सकाळ सकाळी गारवा जाणार आहे. आणि अजूनही थंडीची तेव्हा त्या मनावर तशी जाणवत नाही मात्र येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीची दैवत वाढणार असल्याची सर्वत्र शेकोट्याने पेटलेला आपल्याला दिसणार आहे.
NEW आज पुन्हा सोन्याच्या भावात तुफान घसरण, 10 हजारांनी दर घसरले ? जाणून घ्या नवीन दर Today Rate Gold
१२ नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा पावसाने सुरू होणार असा नवा कोरडा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून समोर आला आहे. खरे तर सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली असून आपल्या महाराष्ट्र देखील थंडीची चाहूल लागली आहेत. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान कमी झाल्या असून यामुळे सकाळी थंडीचा गारवा जाणत आहे अजूनही थंडीची तीव्रता म्हणावे तशी वाढलेले नाही. पण मात्र येत्या काही दिवसात महाराष्ट्राची सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीची त्रिवता वाढणार आहे आणि सर्वत्र शोकोटा पेटलेल्या आपल्याला दिसणार आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 नोव्हेंबर पासून पुढील 4 दिवस म्हणजेच 15 नोव्हेंबर पर्यंत देशातील केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची स्थिती तयार होणार आहे. Havaman Andaj Status
आयएमडीच्या तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीत येत्या 36 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहेत यातातच परिणाम म्हणून तमिळनाडू केरळ आणि आंध्र प्रदेश मध्ये 12 नोव्हेंबर पासून पुढील काही दिवस पावसाचे पोषक परिस्थिती तयार होईल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहेत महत्त्वाचे म्हणजे देशाच्या काही भागांमध्ये नव्हते 15 नोव्हेंबर दरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. Havaman Andaj Status
या काळात तमिळनाडू बुद्ध चेरी केरळमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तनात आला आहे. मात्र या काळात तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसलदार पाऊस पडू शकतो केरळ आणि माहे येथे 13,14 आणि 15 नोव्हेंबरला मुसलदार पाऊस कोसळेल असे म्हटले जात आहे. आंध्रप्रदेशाच्या किनारी भाग राहिली त्यामध्ये 12 आणि 13 नोव्हेंबरला मुसलदार पाऊस पडू शकतो अशी माहिती त्यांनी वर्तवण्यात आली आहेत.
महाराष्ट्र मध्ये पावसाची स्थिती काय असणार ?
राज्याचे वाहून गेला काही दिवसापासून पूर्णपणे कोरडे असून आगामी काही दिवस राज्यसेवा म्हणून असेच कोरडे राहणार आहेत आता राज्यात थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या रब्बी अंगावरती पेरण्या बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर पेरणीचे नियोजन करून घ्यावे सध्याची परिस्थिती रब्बी हंगामाती पिके पेरणीसाठी सर्वाधिक वर्ष असून ज्यांच्या पेरणे बाकी असतील त्यांनी लवकर प्रेरणा पूर्ण करून घ्याव्यात असा सल्ला कृषी तात्यांनी दिल्या आहेत. Havaman Andaj Status