Hawaman andaj : महाराष्ट्रात काही भागांमध्ये मागे 5 दिवसापासून पावसाने हजेरी सुरू केली आहे. दुसरीकडे दुपारी होण्याचा चटका जाणवत असलेला हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज जाहीर केलेला आहे.
Soybean bajar rate आज सोयाबीन दरात जबरदस्त वाढ जाणून घ्या आजचे नवीन दर
सामान्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि आज काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलेला असून कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश मराठवाडा विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Hawaman andaj
पावसाळी विजा आणि ढगांच्या गडगडात राहू शकता अनेक ठिकाणी वारे हे असू शकते कोल्हापूर सातारा पुणे नाशिक जिल्ह्यातील घाटमाट्यावर पावसाचा जोर कैसा अधिक राहील असाही अंदाज विभागांनी जाहीर केला आहे. गुरुवारपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र गुरुवारी कोकण मराठवाड्याचे सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्यातील मध्यम पावसाचा अंदाज विभागांनी जाहीर केला असून विदर्भातील बुलढाणा अकोला,अमरावती,चंद्रपूर,वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही भागात विभाग आणि ढगांचा गडगडा असा अर्थ पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. Hawaman andaj
बुधवारी कोकण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे मराठवाड्यातील लातूर बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्यातील मतदान पावसाचा अंदाज जाहीर केला असून गुरुवारी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज तर राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडी राहील असे अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. Hawaman andaj
Gold Price Today : दसऱ्यानंतर आज सोन्याचा सध्याचा भाव जाणून घ्या.