शेतकरी ग्रुप ⚡ 👉 येथे क्लिक करा.

IMD Weather Update : येत्या 24 तासात पावसाची शक्यता ! महाराष्ट्रात येलो अलर्ट, पंजाबराव डख यांचा अंदाज

IMD Weather Update : महाराष्ट्र सध्या ढगाळ वातावरण चालू झालेले आहे आणि थंडीची जास्त ठेवत असल्यामुळे आता थंडीचे तीव्रता कमी झाली आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे कापूस,मका पीक उघड्यावरती पडलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आता अपंगांची पेरणी चालू झाली आणि मात्र पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

NEW शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 19 हप्त्याचे 4000 रुपये या तारखेला खात्यात जमा होणार PM Beneficiary Status

बंगालच्या उपसागरातील कमी ताबाचा पट्टा आता वायव्यकडे सरकत असल्याने महाराष्ट्र सध्या कडकड्याची थंडी कमी झाली आहेत तर तापमानात टाका वाढणार आहेत. बंगालच्या उपसागरात आलेल्या फिंगर चक्रीवादळाच्या तमिळनाडूचा दक्षिणेतील राज्याचा फटका बसू शकतो तर आता कमी दाबाचा वायव्येकडे पट्टा सरकत आहे, परिणामी महाराष्ट्रातील पुढील तीन दिवस हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र सध्या तापमान घसरल्याने दिसत असल्यामुळे चक्रीवादळ मुळे कमी होऊन ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वाचवण्यात आली IMD Weather Update तर 3 व 4 डिसेंबर दरम्यान व 5 डिसेंबर पर्यंत कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही देण्यात आला आहेत, तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरांची शक्यता वर्तवण्यात हवामान अंदाज IMD ने दिलेले आहे.

तापमानात होणार वाढ

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता व्हावे कडे सरकत असल्याने महाराष्ट्र सध्या असणारी कडकड्याची थंडीवर असणार आहे. तर तापमानाचा टक्का वाढला असून वातावरण राहणार असून कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा हलक्या पावसाचा अंदाज पाठवण्यात आला आहे. तमिळनाडूच्या किनारपट्टीला धक्का दिलेल्या आणि बिल्लूपुरम यांच्या शेजारी भागात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत. ही चक्रीवादळ हळूहळू पश्चिमेकडे सरकलेले आणि नंतर त्याची देवता मिळून होईल अशी माहिती हवामान खात्याकडून सांगण्यात आली आहेत.

IMD Weather Update उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरे वाऱ्यांना बंगालच्या उपसागरातून डिझेल चक्रीवादळाच्या वाऱ्यांना पूर्व दिशेकडून लोटलेल्या आद्रया युक्त वाऱ्यामुळे अटकाव केला गेल्याने व दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता दिसून येत आहेत

कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जाहीर

भारतातील वामन केंद्राच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार कोकण व मध्य महाराष्ट्राचे काही जिल्ह्यांना पुढील तीन ते चार दिवस झाले चा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालचे उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम असल्यास सांगण्यात येत आहे. IMD Weather Update

मंगळवार तीन डिसेंबरला स्थळ कोकणातील सिंधुदुर्ग,कोल्हापूर जिल्ह्यातील जाहीर करण्यात आले आहेत. बुधवारी सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे,सोलापूर,सांगली तसे मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यातील हत्या पावसाची शक्यता वर्तनात आली आहे IMD Weather Update

Ladki bahin big update : या तारखेला महिलांच्या खात्यावरती 2100 जमा होणार, तारीख पहा येथे

Leave a Comment